DTP Peon Bharti 2023 Best | महाराष्ट्र शासनाच्या “या” विभागात “शिपाई” पदांसाठी मोठी भरती,पगार सुद्धा 47000 रुपये मिळणार

DTP Peon Bharti 2023: नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या या विभागांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक मोठी भरती काढण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या विभागात म्हणजेच शिपाई या पदासाठी असणार आहे. यामुळे आता सरकारी नोकरीची चांगली संधी बेरोजगार लोकांकडे आली आहे.

तर या संधीचा लाभ कसा कसा मिळणार किंवा या भरतीसाठी अर्ज कुठे करणार याची पात्रता काय असणार आहे. व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

DTP Peon Bharti 2023

आपले राज्य सरकार राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नवनवीन नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देत आहेत. जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला व त्यांना स्वतःला आर्थिक स्थैर्य लाभेल. तर आता ही सुवर्णसंधी ही या बेरोजगार युवकांकडे आली आहे. भरतीसाठी कोणते युवक किंवा बेरोजगार अर्ज करू शकतात. हे आपण या लेखात पाहणार आहोत.

यात तब्बल 47 हजार रुपये पर्यंत तुम्हाला महिन्याला पेमेंट ही मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया शिपाई पदासाठी अर्ज ऑफलाईन आहेत. किंवा ऑनलाईन आहेत अर्ज कुठे करायचा आहे. याबाबतचा सर्व तपशील आपण देणार आहोत. या भरतीची मूळ जाहिरातही खाली दिलेल्या लिंक मध्ये आहे. येथे क्लिक करून आपण या भरतीची मूळ जाहिरात पाहू शकता. (DTP Peon Bharti 2023)

कोणत्या जिल्ह्यात असणार भरती 

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विवकात पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांमध्येही संधी असून बेरोजगार उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र शासनाची मुल साहिरात येथे पहा

कमी शिक्षण नसले तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी वाया न घालवता उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचा आहे.

अर्ज कसा करणार 

या शिपाई भरती मध्ये पद संख्या ही एकूण 125 आहे. नोकरीचे ठिकाण पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. ती म्हणजे उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यामध्ये वयोमर्यादा किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे. यांनी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. या शिपाई च्या नोकरीमध्ये तुमचे सेलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पंधरा ते 47 हजार सहाशे रुपये पर्यंत तुमचे मासिक वेतन असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

अर्ज करण्यासाठी काही परीक्षा शुल्क म्हणून घेण्यात येणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गात मार्फत 900 रुपये. आणि अराखीव प्रवर्गमार्फत 1000 रुपये असे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023 आहे.

पदांचा तपशील

  • शिपाई (गट-ड )

पदसंख्या (DTP Peon Bharti)

  • एकूण – 125 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पगार (DTP Peon Bharti)

  • 15,000 ते 47,600 पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज्कार्ण्यासाठी येथे क्लिक करा 

परीक्षा शुल्क

  • राखीव प्रवर्ग – 900 रुपये
  • अराखीव प्रवर्ग -1000 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 20 सप्टेंबर 2023
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज  नाकारण्यात येतील.
  • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरती प्रक्रियेतील पदांच्या संख्येत बदल करण्याचा अथवा पदभरती रद्द करण्याचा अधिकार सादर विभागास असेल.

 

Leave a Comment