Namo Shetkari Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपले केंद्र सरकार. जसे पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये हे पाठवत असते. तसेच आपल्या राज्य सरकारने ही एक योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे. (Namo Shetkari Yojana Maharashtra)
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देखील आपले राज्य सरकार हे आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये हे देणार आहे. हे प्रधानमंत्री किसान योजना आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत. आपल्याला वर्षांमध्ये चार चार महिन्याच्या अंतरावर दोन दोन हजार रुपये हे आपल्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. याच विषयी सांगताना आपल्या राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिला आहे.
हे अपडेट नमो शेतकरी महासंन्मान निधी योजनेअंतर्गत आहे. या त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारकडून हे 2000 कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. तर हे दोन हजार रुपये आपल्याला कधी मिळणार आहेत हे आपण आजच्या या लेखांमधून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
Namo Shetkari Yojana Maharashtra
आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक वेळेस नवनवीन योजना हे राबवत असतात. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला जी योजना आपल्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. जिचे नाव आहे सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आपले. केंद्र सरकार हे भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये हे चार चार महिन्याच्या अंतरावर पाठवत असतात. (Namo Shetkari Yojana Maharashtra)
याचीच प्रेरणा घेऊन आपले राज्य सरकार देखील आता ही योजना आपल्या राज्यामध्ये राबवणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता कृषी सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये हे मिळणार आहेत. याचेच विषयी आपले महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे दोन हजार रुपये कधीपर्यंत पोहोचणार आहेत. याचं एक मोठं अपडेट दिला आहे तर आपण या लेखात पाहणार आहोत की हे अपडेट काय आहे व त्यांनी काय सांगितले आहे.
काय म्हणाले कृषिमंत्री धनंजय मुंडे
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नमो शेतकरी महासंघांनी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. तुम्ही या योजनेचे रजिस्ट्रेशन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी आपल्या जवळच्या एसएससी सेंटर मध्ये जाऊन आपले नमो शेतकरी महासन्माननीय योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.
त्यामुळे तुम्हाला केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्य शासनाने ही नमो शेतकरी महासंघ योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी सुरुवात केली आहेत. यामध्ये शेतकरी पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हे 2000 जमा होतील असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

कधी येणार पहिला हफ्ता
यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला. हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. अशी ही माहिती बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आणि त्यांच्याकडून प्रेस नोटही जारी करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक हातभार लावा यासाठी या योजनेची सुरुवात ही करण्यात आली आहे.
जेणेकरून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल. या योजनेमध्ये बारा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी जर तुमचे रजिस्ट्रेशन झाले नसेल तर यासाठी आपल्या राज्य सरकारने रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढही दिलेली आहे. तरीही मुदत वाढ कधीपर्यंत आहे हे आपण या लेखाच्या शेवटी जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. (Namo Shetkari Yojana Maharashtra)
केवायसी कुठे करायची
जे शेतकरी या किसान सन्मान योजना अडचणीमुळे वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना नमो महाग किसान सन्मान निधी योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी. राज्य शासनाने आपल्या गाव पातळीवर कृषी महसूल आणि भुमी लेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम ही सुरू केली आहेत. या अंतर्गत आतापर्यंत राज्यातील चार लाख शेतकऱ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये झालेल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता करायचे आहे.
यामध्ये भूमी लेख अध्याय होत करणे आधार बँक खात्यास लग्न करणे आदी बाबींची पूर्तता करायची आहे. त्यामुळे या शेतकरी मित्रांनो आपण आजच आपल्या जवळच्या ssc सेंटरला जाऊन म्हणजेच. आपले महा-ई-सेवा केंद्राला जाऊन आपली केवायसी करणे किंवा बँक मध्ये जाऊन आपला आधार नंबर हा आपल्या बँक खात्याशी संलग्न करणे. असे आवाहन यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले आहे.
‘त्या’ 12 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदतवाढ
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून विविध अडचणीमुळे वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान आणि नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती. त्यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे.
भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहीमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ देण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, मंत्रालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महा आयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.