नमस्कार मित्रांनो मित्रांनो एसबीआय मध्ये भरती सुरू झालेली आहे सहा हजार पदांसाठी मित्रांनो एकूण सहा हजार 160 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्र मध्ये एकूण 466 जागांसाठी भरती निघालेली आहे तर मित्रांनो नवीन भरती सुरू झालेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली:-
महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जागा निघालेली आहेत अधिक अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला वेबसाईट मिळेल वेबसाईट वरती तुम्ही आधीक माहीती जाणून घेऊ शकता.
SBI Recruitment Drive 2023:-
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे त्या भरतीची सविस्तर माहिती
एकूण जागा – 6,160 महाराष्ट्र मध्ये 466 जागा आहेत
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणार उमेदवार मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठा मधील पदवीधर असणे आवश्यक आहे.

DTP Peon Bharti 2023:- Click Here
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे.
महत्त्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2023.
लेखी परीक्षा- ऑक्टोबर /नोव्हेंबर 2023 मध्ये होईल
अधिकृत वेबसाईट लिंक – https://www.sbi.co.in/
सविस्तर माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या…