Arogya vibhag recruitment Best | महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क – भरती 2023

Arogya vibhag recruitment: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोठी भरती निघाली आहे . गट क 6939 जागांसाठी सरळसेवा भरती असणार आहे. आरोग्य विभाग गट क फॉर्म भरणे सुरु आहे.
आरोग्य विभागामध्ये गट क वर्गातील मेगा भरती सुरू झालेली आहे दहा हजार 939 पदांसाठी ही भरती सुरू झालेली आहे 6939

नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे त्या भरतीची आपण या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत..

Arogya vibhag recruitment

मित्रांनो आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे त्याचा शासन निर्णय जीआर जो आहे तो आपण जाणून घेऊया

मा. आयुक्त सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्यातील कार्यालयातील संवर्गनिहाय पदे रिक्त पदे भरण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क संवर्गातील सोबतच तक्ता असलेली पदे भरती करण्यासाठी ची कार्यवाही करण्यात येत आहे

सर्वसाधारण सूचना.

1 उपरोक्त नमूद संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.

2 उक्त संवर्गातील रिक्त पदांमध्ये अंतर मंडळ बदली पदांचा आढावा अनुकंपा…

तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत

आरोग्य सेवा मंडळ ८०४ जागा , आरोग्य सेवा मंडळ 1671 जागा, आरोग्य (Arogya vibhag recruitment) सेवा मंडळ 1031 जागा, आरोग्य सेवा मंडळ 639 जागा, औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ 470 जागा, लातूर आरोग्य सेवा मंडळ 428 जागा, अकोला आरोग्य सेवा मंडळ ८०६ जागा, आरोग्य सेवा मंडळ 1090 जागा तर मित्रांनो या संपूर्ण विभागांमध्ये जागा निघालेल्या आहेत

एकूण टोटल जागा दिलेल्या आहेत सहा हजार 939

एकूण जागा ( 6939).

पदाचे तपशील –

गृह वस्त्रपाल भांडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ – क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, फार्मसी अधिकारी, इसीजी तंत्रज्ञ, डेंटल मेकॅनिक, डायलिसिस टेक्निशियन, स्टाफ नर्स, स्टाफ (Arogya vibhag recruitment) नर्स प्रायव्हेट, टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, टेलर, प्लंबर, सुतार, नेत्ररोग अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता सामाजिक.

अधिकारी, फिजिओथेरपीस्ट,ॲक्युपेशन थेरेपीस, गैरवैद्यकीय सहायक वार्डन रेकॉर्ड किपर पर्यवेक्षक इलेक्ट्रिशियन वाहतूक कुशल कलाकार वरिष्ठ तांत्रिक ( सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहायक हेमतंत्रज्ञ सांख्यिकी तपासणीस फोरमन सेवा अभियंता वरिष्ठ सुरक्षा सहायक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक अधीक्षक वैद्यकीय उच्च श्रेणी लघुलेखक…

सविस्तर माहितीसाठी कृपया आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल

आरोग्य विभाग भरती:- २०२३ Apply Date Starts : – 29 August 2023

आरोग्य विभाग २०२३:- Notification Date : – 29 August 2023

आरोग्य विभाग भरती २०२३:- Last Date Of Application : – 18th September 2023

आरोग्य विभाग भरती वेबसाईट लिंकhttps://arogya.maharashtra.gov.in/

तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आरोग्य विभागाच्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

आरोग्य विभागामध्ये भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

पीडीएफ स्वरूपामध्ये जीआर दिलेला आहे. त्या जीआर (Arogya vibhag recruitment) वरती तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर आणखीन भरती हवे असतील. किंवा भरती ची माहिती हवी असेल. तर आमच्या वेबसाईटच्या होम पेज वरती जाऊन तुम्ही अधिक भरती चेक करू शकता.

Leave a Comment