CRPF Salary Constable best | CRPFमध्ये नोकरी मिळाल्यास किती असेल पगार व कोणत्या सुविधा मिळतील? जाणून विस्तरघ्या 1

CRPF Salary Constable: नमस्कार आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये एक काम करत असणाऱ्या वेगवेगळ्या सैन्यदाला मधील. हे एक प्रमुख सैन्य दल म्हणजेच हे जमिनीवर राहून आपल्या राष्ट्रीय सीमेची रक्षा करत असणारे एसीआरपीएफ. या सीआरपीएफ मध्ये काम करत असणाऱ्या सैनिकांना त्यांचे मासिक वेतन किती असते.

व त्यांना कोणकोणत्या सुविधा या मिळत असतात. तर हे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचायचा आहेत. यामध्ये आपण ते कोण कोणते काम करतात त्यांना काय काय सुविधा असतात. हे आपण यात पाहणार आहोत.

आपल्या देशाच्या सुरक्षा करता आपले सैनिक हे हवाई दल नौदल व पायदळ असे तीन प्रमुख तुकड्यांमध्ये विस्तारित आहेत. यांमध्ये आपले हजारो सैनिक हे काम करत असतात. यामध्येच वेगवेगळ्या डिपार्टमेंट सैनिकक कामे करत असतात. यामध्येच एक महत्त्वाचं असं डिपार्टमेंट म्हणजे सीआरपीएफ सीआरपीएफ हे आपले केंद्रीय राखीव पोलीस दल हे असा याचा पूर्ण फॉर्म आहे. यामध्ये ही आपले राखीव सशस्त्र पोलीस दल असते.

CRPF Salary Constable

आणि इंटरनल कॉम्पॅक्ट फोर्स हे दल केंद्रीय सरकारच्या गृहमंत्रालयांतर्गत कार्य करत असते. या सीआरपीएफ सैनिकांनाही आपल्या सरकारतर्फे बऱ्याचश्या सुख सुविधा या देण्यात येतात. तर त्या कोणत्या आहेत. हे आपण यामध्ये पाहणार आहोत. केंद्रीय राष्ट्र राखीव पोलीस हे आपल्या केंद्राच्या गृहमंत्रालयांतर्गत काम करतात.

जे आपल्या देशांमध्ये होणारे जे काही आतंकवादी हल्ले असतील. किंवा इतर काही असतील जेव्हा 144 देशांमध्ये किंवा राज्यामध्ये लागू असेल. या टायमाला या दलाचे प्राथमिक कार्य असते. हे आपल्या पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे त्यांना मदत करत असतात.

आपल्या देशामध्ये विविध सेनांमध्ये या सरकार (CRPF Salary Constable) भरत्या काढतच असतात. यासाठी बरेचसे तरुणही या भरतीमध्ये आपले सेलेक्शन व्हावे व आपणही देशाचे कामासाठी मदत करावी. अशी यांची भूमिका असते सीआरपीएफ नोकरी मध्ये कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल आणि असिस्टंट कमांडर अशा विविध स्तरावर भरती केली जाते.

स्वतंत्र भरती परीक्षाही घेतली जाते

त्यासाठी एक स्वतंत्र भरती परीक्षाही घेतली जाते. यामध्ये जे तरुण पासून येईल अशा तरुणांना आपल्या या सीआरपीएफ मध्ये नोकरी मिळते. तर या सीआरपीएफ जवानांना पगार किती असतो हेही आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे हे मासिक वेतन असते.

जसे की सीआरपीएफ कॉन्स्टेबल असेल तर राखीव पोलीस दलातील प्रवेश स्तरावरील पोस्ट आहे. पगार आणि अतिरिक्त 32 सातव्या वेतन आयोगानुसार दिले जातात. अधिकृत अधिसूचनेनुसार जे जवान निवड केली जाते. या सीआरपी कॉन्स्टेबल ला वेतनश्रेणीमध्ये स्वीकार्य भत्यासह वेतन स्तर तीन मध्ये 21 हजार 700 रुपये ते 59 हजार 100 रुपये पर्यंत वेतन मिळते.

यामध्ये जर नव्याने भरती झालेले सैनिक असतील तर हे सैनिक कॉन्स्टेबल या पदावर असतात. आणि यांचे दरमहावेतन हे पंचवीस हजार रुपये ते 30 हजार रुपये (CRPF Salary Constable) इतके असते. यामध्ये सरकारकडून लागू होणारे विविध भत्ते कपातीचा विचार करून सीआरपी कॉन्स्टेबलचा पगार हा निश्चित केलेला असतो. तसेच सीआरपी कॉन्स्टेबलचा दरमहा पगार विविध गोष्टीवरही अवलंबून असतं. जसे की उदारणार्थ नोकरीची जागा कोणती आहे. त्याचा अनुभव किती आहे या गोष्टीवर या कॉन्स्टेबल चा पगार हा ठरलेला असतो.

CRPF मध्ये मिळणारे भत्ते आणि सुविधा

उमेदवारांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त विविध भत्ते आणि (CRPF Salary Constable) फायदे देखील मिळतात. उमेदवारांना मिळणारे हे फायदे आणि भत्ते CRPF च्या पगारात समाविष्ट असतात. विविध अधिकार्‍यांसाठी CRPF लाभ आणि भत्ते खालील प्रमाणे…

 • महागाई भत्ता
 • एक्स ग्रेशिया भत्ता
 • लीव्ह इनकॅशमेंट फॅसिलिटी
 • सिटी कंपनसेटरी अलाउंस
 • डिटॅचमेंट अलाउंस
 • एचआरए भत्ता/निवास सुविधा
 • CRPF जवानांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा  
सीआरपीएफ कॉन्स्टेबल जॉब प्रोफाइल 

देशात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सार्वत्रिक (CRPF Salary Constable) निवडणुकांदरम्यान सुरक्षा व्यवस्था व्यवस्थापित करणे ही सीआरपीएफ कॉन्स्टेबलची मुख्य भूमिका व जबाबदारी आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल जॉब प्रोफाइलमध्ये खाली नमूद केलेल्या कर्तव्यांचा समावेश असतो…   

 • दंगल नियंत्रण, गर्दी नियंत्रण इत्यादी गोष्टी हातळण्याची जबाबदारी
 • नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचाव आणि मदत कार्य.
 • निवडणुकीदरम्यान विशेषतः अशांत भागात सुरक्षा व्यवस्था व्यवस्थापित करणे आणि समन्वय साधणे.
 • VIP सुरक्षिततेची खात्री करणे  
 • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भाग घेणे.

Leave a Comment