Fertilizer Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात शेती करायची म्हटलं की शेतकऱ्यांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात सातारा सैनिक खते कीटकनाशके एवढी महाग झाली आहे. की शेतकऱ्यांना त्याचा खर्चही पेलत नाही आणि त्याचा खर्च करायचा म्हटलं की पिकांना खूप जास्त प्रमाणात खते लागतात.
तेव्हाच जातात पिके हे भरघोस येतात त्यामुळे शेतकऱ्याला अर्ध्या पिकाच्या नफ्यापेक्षा अर्धा खर्च हा रासायनिक खतांवर करावा लागतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना खते ही कृषी सेवा केंद्र मधून उधारी ताणवी लागते. आणि उधारीत आणले की कृषी सेवा केंद्र वाले हे त्याचे व्याजही येतात.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती करावी की नाही. हा एक पर्याय त्यांच्यासमोर उरलेला आहे. कारण शेती करताना शेतीमध्ये दिवस-रात्र राहूनही शेतकऱ्यांना हवे तसे शेतांना पिकांना भावही मिळत नाही आहे. यामुळे शेतकरी आता खूप हतबल झाले आहे.
Fertilizer Subsidy Scheme
त्यात आता आपले हवामानही साथ देत नाही आता अवेळी पडणारा पाऊस किंवा पावसाळ्यात पडणारा दुष्काळ हा शेतकऱ्यांचे प्रमुख अडचणी बनत चालले आहेत. त्यातच दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकांना नसलेला भाव यामुळे शेतकरी हे आठ दिवसां दिवस हदबल होत चालले आहेत.
तसेच आता शासनाच्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर रासायनिक खते ही उपलब्ध होणार आहेत. तरीही रासायनिक खते कशी उपलब्ध होतील यासाठी काय करावे लागणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
कोणत्या योजना सुरु
शेतकरी मित्रांनो आपले भारत सरकार हे दिवसांवर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी अनुदान असेल. किंवा शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी अनुदान असेल किंवा शेतीमध्ये सोबत जर जोडधंदा करायचा असेल. म्हणजेच शेळीपालन किंवा कुक्कुटपालन झाले गाय पालन झाले. इत्यादी पशुंसाठीही सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुदान देत असते.
तसेच आता शेती करताना सर्वात मूलभूत गरज म्हणजे शेती करताना लागणारी रासायनिक खते ज्यामुळे आता शेतकरी हे चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. त्यातच रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना कधीकधी हे खते घेणे ही संभव होत नाही. आहेत त्यामुळे शासनाने आता आणखी एक योजना सुरू केली आहे. की ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खतांना देखील अनुदान मिळणार आहे.
हे खते कोणत्या पिकांसाठी असणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. ही योजना राज्य सरकारने भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे फळबागे आहेत. अशा शेतकऱ्यांना आता त्या फळबागासाठी लागणारे हे सर्व रासायनिक खते किंवा कीटकनाशके हे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणार आहेत.
का योजना लागू केल्या
आपल्या भारत देशातून अनेक फळे हे इतर देशांनाही पुरवले जातात. अशातच आपल्या भारतात त्या फळांची निर्मिती म्हणजेच लागवड ही कमी होत आहे. त्यामुळे त्याचे (Fertilizer Subsidy Scheme) उत्पन्नही कमी होत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्या फळांना लागवडीनंतर येणारा खर्च हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे शेतकरी आता फळबाग लागवडी कडे दुर्लक्ष करत आहेत.
याचा विचार करता आपल्या राज्य सरकारने भाऊसाहेब फुडकर फळबागी योजना अंतर्गत. शेतकऱ्यांना आता या फळबागासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची एक तरतूदही शासनाकडून करण्यात आली आहे. जर ही तरतूद कमी भासल्यास यामध्ये आणखी शंभर कोटीची तरतूद आणखी वाढवून देण्याचाही सरकारचा हा देश आहे.
भाऊसाहेब पुढकर फळबाग लागवड योजना
योजना अंतर्गत आता कोणत्या फळांना हे शंभर टक्के (Fertilizer Subsidy Scheme) अनुदान मिळणार आहे. हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत (Fertilizer Subsidy Scheme) भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त आपले कृषिमंत्री मुंडे साहेब यांनी ही घोषणा केली आहे. की या योजनेअंतर्गत 15 फळ पिकाचा समावेश करण्यात आला असून.
यामध्ये खड्डे खोदलं ठिबक सिंचन यासारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात. यावेळी अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. यालाच अनुसरून (Fertilizer Subsidy Scheme) सरकारने ही मागणी मान्य करतात शेतकऱ्यांसाठी व या 15 फळ पिकांना खते पुरवण्यासाठी 100% रासायनिक खतावर अनुदान हे शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले आहे.
हे शंभर टक्के अनुदान फळबाग लागवड अंतर्गत फळ लागवड झाल्यानंतर जेव्हा विषय शेतकरी हे फळबागांना ठिबक सिंचन करतात. त्यावेळेस ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदान देण्यात येते आहे. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी.
शंभर टक्के अनुदान
आपले राज्य सरकार हे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. फक्त शंभर कोटीच नाही तर जर आवश्यकता पडली तर आपले राज्य सरकार यामध्ये आणखी 100 कोटी हे भरून घालणार आहेत.
यामुळे आता या 15 फळ पिकांची (Fertilizer Subsidy Scheme) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या टीका फळबागाला लागणाऱ्या खतासाठी आर्थिक खर्चही लागणार नाही आहे. या योजनेमुळे आता शेतकरी हे फळबाग पिकाकडे वळतील जेणेकरून शेतकरी हे जास्तीत जास्त फळबाग लागवड करते व अधिक नफा कमवतील.
100 कोटी अनुदान मंजूर
एवढेच नाहीतर भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत जर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे फळपीक किंवा झाडे (Fertilizer Subsidy Scheme) लावायचे असतील. तर यांनाही या योजनेअंतर्गत शंभर टक्के एवढे अनुदानही मिळते जर तुम्ही यामध्ये चंदन अशोक किंवा इतर जी महागडी झाडे आहे.
ही लावली तर सरकार या झाडांना सुरक्षाही स्वतः प्रदान करून देते. त्यामुळे शेतकऱ्याला आता झाडे लागवडीपासून ते कापणी पर्यंतचा खर्चही शासनाकडूनच मिळणार आहे. आणि शेवटी झाडे ही परिपक्व झाल्यानंतर या झाडांना आपले शासनच खरेदी करणार आहे. त्यामुळे या झाडांना योग्य तो भाव मिळून शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात पैसे मिळू शकतात.