Nuksan Bharpai Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जसे की अतिवृष्टी झाली कोरडा दुष्काळ झाला किंवा अंगार पिटीमुळे पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकत नाही.
त्यावेळी शेतकऱ्याला सरकारकडून अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस. किंवा गारपीट झाल्यासंबंधी हत्या पिकाचा काही मोबदला म्हणून आर्थिक मदत मिळावी याकडे शेतकऱ्याचा डोळा असतो. 2014 वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
ही एवढ्या वर्षानंतर आता आपले राज्य सरकार म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब याचा आपल्याला आर्थिक मदत ही मिळवून देणार आहे. तरी मदत कोण कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे. व कधी भेटणार आहे हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
Nuksan Bharpai Maharashtra
आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण अवेळी झालेल्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे शेतकऱ्यांची भरपूर वेळ नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिके ही उध्वस्त होतात. आणि शेतकऱ्याला त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागते. अशातच याचा विचार करून आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात.
त्यामध्ये एक आहे म्हणजे ती पिक विमा योजना पिक विमा योजनेमध्ये जर काही कारणास्तव म्हणजेच. आवळे पाऊस व गारपीट अवेळी झालेला पाऊस किंवा दुष्काळ यामध्ये शेतकऱ्यांना काही आर्थिक सहाय्य भेटावे. म्हणून सरकार हे प्रयत्न करत असतात अशातच गेल्या 2014 मध्ये अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले होते.
यामध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्याच्या हाती पिकातले एक काहीच लागले नाही. अशातच आता राज्यात नवीन सरकार आले त्यापासून शेतकऱ्यांच्या सर्व (Nuksan Bharpai Maharashtra ) गरजा किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून. सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही आर्थिक मदत पोहोचावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
कधी मिळणार भरपाई
आता नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये यावेळी पाऊस वगार पेटीमुळे जे शेतकरी. किंवा इतर नागरी जीवित वित्त आणि फुटी अपग्रस्त नाही या योजनेतून आता मदत मिळणार आहे. त्यासाठी शासनाने नवीन जीआर हा लागू केला आहे. असेच 2015 या वर्षात देखील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती.
यामध्ये शेतकरी बांधवांचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यासाठी आता शासनाकडून शेतकरी बांधवांना मदत जाहीर करण्यात आली होती. मदतीच्या स्वरूपाने शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती व कर्जावरील व्याज बाकी या सवलती दिल्या होत्या.
आणि यामध्येही शेतकऱ्यांना तो निधी प्रलंबित होऊ. शकला नाही म्हणून सन 2023 24 अखेर दहाला 92 हजार 249 इतके प्रस्तावनेत हवी बाकी होता. सण 23 24 चे मंजूर अर्थसंकल्पीय तरदूत वगळता अकरा लाखाची पुरवणी मागणी जुलै 2023 या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार
यातच ज्या शेतकऱ्यांचे 2014 मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले. ते अशा शेतकऱ्यांच्या अकरा लाख रुपयांची पुरवणी 2000 जुलै 2023 पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. त्यामुळे यांनीही शासनाने मान्यता दिली असून लवकर शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावर हा निधी वर्ग केला जाणार आहे.
अशाप्रकारे आपले सरकार हे आपल्या शेतकरी बांधवांचे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असते. काही वेळा असे होते की मदत करताना उशीरही होतो. पण सरकार हे विसरत नसून ते थोडासा वेळानंतर का होईना हे आपल्या शेतकऱ्याची पिकाची ही जी नुकसान झाले आहे. याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत ही करतच असते.
विशेष पॅकेज शासनाकडून जाहीर
2014 या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये अवेळी पाउस व गारपीट झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
यासाठी त्यावेळी शासनाकडून अशा शेतकरी (Nuksan Bharpai Maharashtra) बांधवाना मदतीचे विशेष पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात 20 मार्च 2014 रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता.
नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे जीवीत वित्त आणि फुटी आपतग्रस्तांना मदत व सवलत म्हणून शेतकरी बांधवांच्या कर्जाची व्याजमाफी करण्यात आली होती.
पुढील महत्वाची माहितीपण पहा मुख्यमंत्री (Nuksan Bharpai Maharashtra) सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात मोठे अपडेट. आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप फडणवीस यांची घोषणा
शासनाचा जी आर आला
अशाच प्रकारे 2015 या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेळी पाउस व गारपिट झाली होती आणि यामुळे देखील शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान यामुळे झाले होते.
त्यामुळे यासाठी देखील शासनाकडून शेतकरी बांधवाना मदत जाहीर करण्यात आली होती. मदतीच्या स्वरुपात शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी (Nuksan Bharpai Maharashtra) निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती व कर्जावरील व्याज बाकी या सवलती दिलेल्या होता. मात्र यामधील काही निधी प्रलंबित होता.
म्हणून सन 2023-2024 अखेर 10,92,249 इतके (Nuksan Bharpai Maharashtra) प्रस्ताव निधी अभावी बाकी होते. सन 2023 24 चे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद वगळता अकरा लाखाची पुरवणी मागणी जुलै 2023 या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती.
शासनाचा जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
11 लाख रुपयांची पुरवणी
अनुषंगाने 11 लाख रुपयांची पुरवणी मागणी (Nuksan Bharpai Maharashtra) जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. त्यामुळे या निधीस शासनाने मान्यता दिली असून लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग केला जाणार आहे.
शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी करून घ्यावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल.तम्हाला जर माहित नसेल कि ई पिक पाहणी कशी करावी तर त्या संदर्भातील एक व्हिडीओ बघण्यासाठी खाली (Nuksan Bharpai Maharashtra) दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघून घ्या.तर अशा पद्धतीने आपण या लेखामध्ये शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत संदर्भात माहिती जाणून घेतली आहे.