Teacher Recruitment Maharashtra: नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती ला सुरुवात झालेली आहे. तर शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती आपण बघणार आहोत. शिक्षक पद भरतीला सुरुवात झालेली आहे. प्रमाणपत्र तयार करण्याचे उमेदवारांना सूचना.
राज्यात सहा महिन्यापासून रखडलेले शिक्षक भरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे सु प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. येत्या पंधरा सप्टेंबर पासून सुप्रमानपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
Teacher Recruitment Maharashtra
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आली परीक्षेसाठी दोन लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 16 हजार 443 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या उमेदवारांना आवश्यक सूचना ऑफिसचे वेबसाईट वरती या संकेतस्थळावरती पोर्टलवर देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंती क्रम घेण्यात येतील. आणि त्यानंतर निवड यादी तयार करून नियुक्ती देण्यात येईल एकूण किती जागांवर पद भरती होईल. याबाबत शिक्षक विभागाकडून स्पष्टता दिलेली नाही.
टीईटीत गैरप्रकार केलेल्यांना संधी नाही.
* सन 2018 आणि 19 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये ग्रे प्रकार केल्यामुळे परीक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना औरंगाबाद खंडपीठाने टेस्ट 2022 परीक्षा देता येत नसल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
* तसेच टेस्ट 2022 परीक्षा एक वेळ देण्याची तरतूद आहे मात्र काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा टेस्ट परीक्षा दिली आहे व उमेदवारांनाही सहभाग होता येणार नाही तसे दिसून आल्यास उमेदवार रद्द करण्यात येईल असे शिक्षक विभागाच्या वतीने स्पष्ट केल्या.
“ शिक्षक होण्याचे अनेक वर्षापासून चे स्वप्न आता (Teacher Recruitment Maharashtra) पूर्ण होणार आहे विविध संघटना आणि गटांनी विविध मागण्या (Teacher Recruitment Maharashtra) मांडल्या होत्या आम्ही विवादांचे निवार निराकरण करून सुसंगत धोरण तयार केले आहे पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती प्रक्रिया नियमानुसार होणार आहे. असे सुरज मांढरे शिक्षण आयुक्त यांनी म्हटले आहे
शिक्षक भरती 2023
शिक्षक हा पवित्र पैसा आहे ज्या शाळेवर नियुक्ती होईल त्या शाळेवर आणि गावावर प्रेम असेल असले पाहिजे गावातील मुले आणि भावी पिढीची (Teacher Recruitment Maharashtra) जबाबदारी पुन्हा सर्वांवर असणार आहे मुलांसाठी संपित भावने काम करावे लागणार आहे ……. दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटलं.
मित्रांनो लागा तयारीला शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता शिक्षक भरतीला सुरुवात झालेल्या आहे जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी या पोस्टमध्ये दिलेल्या अशाच नवीन नवीन पोस्ट पाहण्यासाठी आमच्या ऑफिसियल वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद…