Big Update From Cmom: नमस्कार मित्रांनो नोकर भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिलेली आहे ती खाली दिलेली आहे. महत्वाची बातमी आहे 1553 अधि संख्या पदे निर्माण करून उमेदवारांना रुजू करून घेणे आले असे त्यांनी म्हटलेले आहे. तसेच 2000 विद्यार्थ्यांना रखडलेली नोकर भरती कार्यवाही पूर्ण करून सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणि असे एकूण 3553 जणांना शासकीय सेवेत कामावरून देण्यात आले. असे त्यांनी म्हटलेले आहे. आतापर्यंत वर्ग एक ७४ वर्ग २ ३३० असे एकूण तीनशे चार मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एम पी एस सी मार्फत निवड झाली आहे असे त्यांनी म्हटलेले आहे एक महत्त्वाची बातमी आहे आत्ता tweet वरती.
Big Update From Cmom
असं ट्विट मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे लेटेस्ट स्टेटस.
१५५३ अधिसंख्य पदे निर्माण करून उमेदवारांना रुजू करून घेण्यात आले. तसेच २००० विद्यार्थ्यांना रखडलेली नोकरभरती कार्यवाही पूर्ण करून सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
@CMOMaharashtraTweet .
असे एकूण ३५५३ जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले. आतापर्यंत वर्ग १ (७४), वर्ग २ (२३०) असे
एकूण ३०४ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एमपीएससीमार्फत निवड झाली आहे. मराठा समाजातील १२ आयएएस, १८ आयपीएस, ८ आयआरएस, १ आयएफएस व १२ इतर सेवांमध्ये असे.
एकूण ५१ जणांची निवड युपीएससीमार्फत झालेली (Big Update From Cmom) आहे. एम. फिल व पीएचडीसाठी २१०९ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. प्रतिविद्यार्थी २० लाख रुपये पाचवर्षांसाठी फेलोशीपसाठी अनुदान दिले जाते – मुख्यमंत्री
Tweet
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात ‘सारथी’ संस्थेमार्फत उच्च
शिक्षणासाठी फेलोशीप, स्कॉलरशिप, एमपीएससी व युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला
जातो. आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना ४४. ५८ कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
अशाच लेटेस्ट बातम्या आणि जॉब रिलेटेड (Big Update From Cmom) अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट दररोज भेट द्या.