Pashusavardhan admit card | पशुसंवर्धन प्रवेश पत्र उपलब्ध! असे करा आपल्या मोबाईल वर ! पहा सविस्तर माहिती 1

Pashusavardhan admit card: नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग भरतीची लेखी परीक्षेची चाचणीची शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऍडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत तर एडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे .

खालील प्रमाणे दिलेल्या एडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे पशुसंवर्धन विभाग भरतीची 2023 मध्ये होणारी ही नवीन भरती या परीक्षेची डेट जी आहे ती नऊ ते बारा सप्टेंबर 2022 आहे यादरम्यान ही परीक्षा होणार आहे तर तुम्ही जर ऍडमिट कार्ड डाउनलोड केले नसेल तर लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता .

Pashusavardhan admit card

किंवा अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर ऑफिसर वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही अधिकृत करू शकता अधिक माहिती चेक करू शकता पशुसंवर्धन विभाग भरतीच्या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा डाऊनलोड बटनाचा वापर करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Pashusavardhan Exam admit card PDF Download

(HallTicket) Available here. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती लेखी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हि परिक्षा राबवण्यात येणार आहे. हि परिक्षा 9 सप्टेंबर 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या 3 दिवसांच्या कालावधित घ्येण्यात येत आहे.

Direct PDF Download

Link – येथे क्लिक करा https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

सुचना:
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी / ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

पशुसंवर्धन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download 2023
ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

• Important Link of Pashusavardhan Vibhag Hall Ticket
2023

अशाच लेटेस्ट बातम्या आणि जॉब रिलेटेड (Pashusavardhan admit card) अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट दररोज भेट द्या.

Leave a Comment