Pashusavardhan Vibhag Bharti Best | पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023.

Pashusavardhan Vibhag Bharti: पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने विविध संवर्गातील एकूण 446 पदाच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09 ,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात पशुसंवर्धन

Pashusavardhan Vibhag Bharti

पाहणार आहोत. पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिनांक 26 मे 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बाबत अधिसूचना जाहीर केली होती. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री,

यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर केली होती. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/cahmay23/

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग
भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 09,11 आणि 12
सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. पदानुसार
परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 :

पशुधन पर्यवेक्षक – 9 सप्टेंबर 2023
वरिष्ठ लिपिक – 11 आणि 12 सप्टेंबर 2023
लघुलेखक उच्च श्रेणी – ११ सप्टेंबर 2023
लघुलेखक निम्न श्रेणी- 11 सप्टेंबर 2023
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11 सप्टेंबर 2023
तारतंत्री -9 सप्टेंबर 2020
यांत्रिकी – 9 सप्टेंबर 2023
बाष्पक परिचर – 9 सप्टेंबर 2023

अशाच लेटेस्ट बातम्या आणि जॉब रिलेटेड (Pashusavardhan Vibhag Bharti) अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट दररोज भेट द्या.

Leave a Comment