नमस्कार मित्रांनो गृह विभाग भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे गृहविभागामध्ये भरती सुरू झालेली आहे या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे दिलेली आहे भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Gruh Vibhag Bharti)
Gruh Vibhag Bharti 2023:-
गृह विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहीर केली आहे तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात गृह विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या इच्छूक व गरजू मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे. (Gruh Vibhag Bharti)

Gruh Vibhag Bharti:-
Department of Home Affairs Various Vacancies in Ministry of Maharashtra State Although the recruitment has been announced for the post of Govt Good and good opportunity to get job has been created. Vacancies here New has been announced to fill. Recruitment Advertisement Ministry of Home Affairs State of Maharashtra Published by Under. Please this employment news information your Share with willing and needy friends and them Help in getting govt jobs.
भरती विभाग गृह विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती प्रकार सरकारी नोकरी आहे. भरती श्रेणी राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे. शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या
आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचावी.) भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे. (Gruh Vibhag Bharti)
गृह विभाग भरती 2023:-
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) द्वारे अर्ज करू शकता.
वयोमर्यादा : 18 ते 65 पर्यंत अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया : मुलाखतीव्दारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
पदाचे नाव : वरिष्ठ स्वीय सहाय्यक
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात
वाचावी.)
रिक्त पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
गृह विभागात विवक्षित कामासाठी शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याच्या अनुषंगाने वृत्तपत्रात तसेच शासनाच्या या संकेतस्थळावरही नोकरी या सदरात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तरी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
भरतीची शैक्षणिक पात्रताची आहे ती तुम्हाला बघायचे असेल तर मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धत ऑनलाइन प्रकारे अर्ज भरायचा आहे ऑनलाइन तुम्ही अर्ज भरू शकता. वयाची अट आहे 18 ते 65 वर्षापर्यंत 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान आत मध्ये तुम्ही असाल तर अर्ज भरण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात अर्ज भरू शकता 18 ते 65 तुमचे वय असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे मुलाखती द्वारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे (Gruh Vibhag Bharti )अर्ज भरायचा आणि मुलाखत द्यायचे आहे कोणती एक्झाम या मध्ये नाहीये डायरेक्ट मुलाखतीत अरे तुमचं प्रक्रिया होणार आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक जाहिरात प्रकाशित होण्यापासून सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव आहे वरिष्ठ स्विय सहाय्यक हे पद आहे.
पात्रतेसाठी जाहिरात बघावी पदाची आवश्यकता नुसार आहे एक रिक्त जागा भरली जाणार आहे एक जागेसाठी ही भरती होणार आहे नोकरीची ठिकाण मुंबईमध्ये असणार आहे मुंबईमध्ये ही भरती होत आहे मुंबईमध्ये एक जागेसाठी ही भरती होत आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक दिलेले आहे 8 सप्टेंबर 2000 ते 20 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहिती शैक्षणिक पात्रता वगैरे बघण्यासाठी तुम्हाला लिंक खाली दिलेली आहे वेबसाईटची लिंक त्या लिंक वरती क्लिक करून वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता धन्यवाद एवढे माहिती बघितल्या बद्दल.
अशाच लेटेस्ट बातम्या आणि जॉब रिलेटेड अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट दररोज भेट द्या.