MIDC Recruitement 2023 Best |महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मेगा नोकर भरती जाहीर केली आहे.

MIDC Recruitement 2023

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मेगा नोकर भरती जाहीर केली आहे. 802 जागांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे मध्ये विविध विभागातील भरली जाणार आहेत.यामध्ये 10 वी,१२ वी यासोबत ITI,अभियांत्रिकी आणि इतर पदवीधर सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

Maharashtra :
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ऑगस्ट 2023 रोजी भरतीसाठी मेगा नोकर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2023 पासून दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

MIDC Recruitement 2023

एकूण 802 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि यामध्ये गट अ,गट ब आणि गट क यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता ( स्थापत्य), उप अभियंता ( स्थापत्य), उप अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत), विभागीय अग्निशमन अधिकारी, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत), लघुलेखक ( उच्च श्रेणी), लघुलेखक ( निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंप चालक, जोडारी, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक, यंत्रचालक इत्यादी विभागातील 802 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

MIDC Recruitement 2023

मित्रांनो या भरती प्रक्रियेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या आपण संपूर्ण भारत देशातच बेरोजगारीची समस्या असल्याचे पाहत आहे. या समस्येवर उपाय म्हणून राज्यात सध्या विविध विभागात नोकर भरती सुरू आहेत जसे की तलाठी भरती, वनविभाग भरती, जलसंपदा विभाग भरती, जिल्हा परिषद भरती यांसारख्या अनेक मोठमोठ्या भरती प्रक्रिया आपण राज्यात होत असलेल्या पाहत आहोत.(MIDC Recruitement 2023)

यामध्येच आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारे औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसी मध्ये 802 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेऊन अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MIDC भरती उपलब्ध पदे : 👉

कार्यकारी अभियंता ( स्थापत्य) उप अभियंता ( स्थापत्य) उप अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत) विभागीय अग्निशमन अधिकारी उप रचनाकार उप मुख्य लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत) लघुलेखक ( उच्च श्रेणी) लघुलेखक ( निम्न श्रेणी) लघु टंकलेखक लिपिक टंकलेखक वरिष्ठ लेखापाल सहाय्यक तांत्रिक सहाय्यक वीजतंत्री  पंप चालक जोडारी आरेखक सहाय्यक आरेखक अनुरेखक गाळणी निरीक्षक भूमापक सहाय्यक अग्निशमन अधिकारी चालक यंत्रचालक

एवढ्या पदांसाठी भरती होत आहे.(MIDC Recruitement 2023)

शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या लिंक

://www.midcindhttpsia.org/

अर्ज करण्यास सुरुवात तारीख – 02 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

परीक्षेची तारीख 07 दिवस आधी कळविण्यात येईल

शुल्क – अमागास (सर्वसाधारण प्रवर्ग) : 1000 रु.
मागास प्रवर्ग : 900 रु.

वयोमर्यादा : सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे राखीव (मागास) प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे

कागदपत्रे :
आधारकार्ड
पासपोर्ट साईज फोटो
शैक्षणिक पात्रतेनुसार सर्व ओरीजनल निकाल
अर्जदाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (खुल्या प्रवर्गासाठी नाही)
नॉन क्रिमीलेअर दाखला

सूचना :
*या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

*अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

*अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

*अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

*संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

*अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

*परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

*आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

*परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.(MIDC Recruitement 2023)

*एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.

नवीन जॉब रिलेटेड माहिती बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या धन्यवाद.