ZP Pune Bharati 2023 Best | पुणे जिल्हा परिषद

नमस्कार मित्रांनो पुणे मध्ये भरती सुरू झालेले आहे जिल्हा परिषद भरती 2023 नवीन भरती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे संपूर्ण पोस्ट पूर्ण बघा.

 

ZP Pune Bharati 2023:-

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी मध्ये वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक या पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखत देण्यासाठी बोलविले आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहू.पुणे जिल्हा परिषद नवीन भरती 2023 सविस्तर.

 

मित्रांनो पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुन्हा एकदा नवीन नोकरभरती प्रक्रिया सुरु आहे.या भरतीसाठी परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे होणार आहे.या भरतीची अधिकृत जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यामधून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक या पदांची भरती होणार आहे.

 

ZP Pune Bharati 2023:-

महाराष्ट्र राज्यातील सर्वच ३४ जिल्ह्यांमध्ये नुकतीच नोकरभरती प्रक्रिया सुरु आहे आणि त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत आणि त्याची देखील परीक्षा सप्टेंबर महिन्यात(ZP Pune Bharati 2023) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.१००० जागांसाठी तब्बल ७४००० अर्ज हे पुणे जिल्हा परिषद भरतीसाठी आले असून आता त्या सर्व अर्जांची छाननी सुरु आहे.

 

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता व इतर माहिती

भरतीचे नाव – जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे नोकरभरती
विभाग – जिल्हा परिषद पुणे
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक
पदसंख्या – 89
नोकरीचे – ठिकाण पुणे
निवड करण्याची पद्धत – थेट मुलाखतीद्वारे निवड

 

पात्रता :
*वैद्यकीय अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा MBBS असणे आवश्यक आहे.

*आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून 12 वी पास असावा.

पदाचे नाव आणि पद संख्या: वैद्यकीय अधिकारी – 31आरोग्य सेवक – 58

मुलाखतीची तारीख : या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ११ सप्टेंबर २०२३ आहे.

 

मुलाखत पत्ता – पुणे जिल्हा परिषद,राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग, ४ था मजला,शिवनेरी सभागृह

 

ZP Pune Bharati 2023 Arogya Society Bharti:-

जिल्हा परिषद पुणे भरती 2023 आरोग्य सोसायटी भरती आवश्यक कागदपत्रे :

रहिवासी दाखला
उमेदवार पासपोर्ट साईज फोटो
आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रेमिलेयर

पुन्हा एकदा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया…..?

 

ZP Pune Bharati 2023:-

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आहे पदाचे नाव आहे जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे भरती विभाग आहे जिल्हा परिषद पुणे पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी एकूण पदसंख्या आहे 89 नोकरीचे ठिकाण पुणे आहे निवड प्रक्रिया जी आहेत थेट मुलाखती द्वारे होणार आहे मुलाखतीद्वारे याची निवड प्रक्रिया होणार आहे.

लागणारे शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (ZP Pune Bharati 2023)या पदासाठी पात्र उमेदवार हा एमबीबीएस असणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या पदासाठी आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून किंवा मंडळातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फक्त बारावी परीक्षा उत्तीर्ण असेल माननीय प्राप्त बोर्ड मधून तो आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करू शकतो ही शैक्षणिक पात्रता लागत आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 31 जागा दिलेली आहे आरोग्य आरोग्य सेवक या पदासाठी 58 जागा दिलेल्या आहेत.

मुलाखतीची तारीख आहे मुलाखतीची तारीख या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखत होणार आहे 11 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखत होणार आहे.

मुलाखतीसाठी पत्ता दिलेल्या आहे: पुणे जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग चौथा मजला

या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखतीचा पत्ता तुम्हाला वरती आत्ताच दिलेला आहे तुम्हाला कधीचा पत्ता आहे या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

Gruh Vibhag Bharti Best | गृह विभाग भरती 2023

 

जिल्हा परिषद पुणे भरती 2023 आरोग्य सोसायटी भरती या भरतीमध्ये आपल्याला लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स खालील प्रमाणे दिलेले आहे

रहिवासी दाखला
उमेदवार पासपोर्ट साईज फोटो
आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर

इत्यादी डॉक्युमेंट्स कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक (ZP Pune Bharati 2023)आहे एक कागदपत्रे तुम्हाला घेऊन या ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे आहे.

धन्यवाद मित्रांनो ही संपूर्ण माहिती बघितल्या बद्दल अशाच नवीन नवीन पोस्ट साठी तुम्ही या साईट वरती दररोज भेट द्या.

Leave a Comment