BOM Recruitment 2023 Best | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती सुरू झालेली आहे महाराष्ट्र मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे पतीची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे त्या संपूर्ण पोस्ट ही काळजीपूर्वक असावी.

BOM recruitment 2023:

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. (BOM Recruitment 2023)

Bank Of Maharashtra Job:

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये ‘मुख्य अनुपालन अधिकारी’ Chief Compliance Officer चे 1 पद भरले जाणार आहे. पुण्याच्या शाखेत ही भरती केली जाणार आहे. चीफ कम्प्लायन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. (BOM Recruitment 2023)

पीएच.डी./एमबीए/एलएलएम/सीए/सीएमए/सीएस/सीएफए किंवा डिप्लोमा/डिग्री इन कम्प्लायन्स अँड एथिक्स किंवा या समकक्ष यांसारखी अतिरिक्त पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

BOM recruitment 2023:

उमेदवारांनी आपले अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501,शिवाजीनगर, पुणे 4114005 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

16 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या.

तर मित्रांनो या भरतीची शेवटची तारीख आहे 16 सप्टेंबर २०२३ तर तुम्ही इच्छुक असाल पात्र असाल तर याबाबत साठी(BOM recruitment 2023:)लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तिची ऑफिसर वेबसाईटला भेट द्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसर वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर 16 सप्टेंबर 2023 शेवटची दिनांक आहे लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी पत्ता दिलेला आहे तो पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Bank Of Maharashtra Job: An important update for those who are preparing for Bank Recruitment Exams. Job opportunity has arisen in Bank of Maharashtra and graduate candidates can get job here. For this, a notification has been published on the official website.

ZP Pune Bharati 2023 Best | पुणे जिल्हा परिषद

 

याचबरोबर मित्रांनो एसबीआय मध्ये पण भरती सुरू झालेले आहे त्याची सात सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे जर तुम्ही बघितले नसेल तर आमच्या वेबसाईट वरती उपलब्ध झालेले आहे पोस्ट तर वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ती भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातील नवीन नवीन जॉब सरकारी भरती च्या विषयी माहिती जाणून घ्यायची असेल न्यूज च्या विषयी माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.

Leave a Comment