MGNREGA Kolhapur Drive Best | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

MGNREGA Kolhapur Drive: कोल्हापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (MGNREGA Kolhapur Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 100 रिक्त जागांची भरती केली जाणार असून “संसाधन व्यक्ती” या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

वरील रिक्त पदाच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.MGNREGA Kolhapur Recruitment 2023

MGNREGA Kolhapur Drive

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 8 वी, 10 वी उत्तीर्ण

PDF जाहिरात – NREGA Kolhapur Jobs 2023

अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in

या भरतीकरिता मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया (MGNREGA Kolhapur Drive) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत भरती होत आहे त्या भरतीची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया.

: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोल्हापूर (MGNREGA Kolhapur Drive) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती होत आहे या भरतीमध्ये एकूण शंभर जागा दिलेले आहे 100 जागांसाठी भरती होत आहे.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वगैरे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर वेबसाईट ची लिंक अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही पात्र असाल तर.

MGNREGA Kolhapur Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फक्त आठवी आणि दहावी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात शैक्षणिक पात्रता आठवी आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी अधिक वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट ची लिंक पुन्हा एकदा मी प्रविष्ट करत (MGNREGA Kolhapur Drive) आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून जाणून घेऊ शकता त्याची लिंक – http://mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Kolhapur Recruitment

पुन्हा एकदा एक सूचना आहे जर तुम्ही भरतीला जात असाल तर तुमची आवश्यक कागदपत्र जी आहे ती आपल्या सोबत घेऊन जाणे कागदपत्र मुलाखतीला सोबत घेऊन जाणे जर तुम्ही मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन गेले नाहीत तर तुम्हाला रिजेक्ट केले जाईल असे नोटिफिकेशन मध्ये म्हटलेले आहे तुम्हाला डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.

तर अशाच नवनवीन जॉब्स आणि सरकारी भरतीच्या विषयी (MGNREGA Kolhapur Drive) किंवा योजना विषयी बातम्या हवे असतील न्यूज हवे असतील अपडेट हवे असतील तर आमच्या या पोस्टला दररोज भेटते वेबसाईटला दररोज भेट देत रहा

धन्यवाद.

Leave a Comment