NCB Recruitment 2023 Best |र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती! 1

NCB Recruitment 2023: कंट्रोल ब्युरो’मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती!आजच करा अर्ज NCB Recruitment 2023:ना गेल्या काही दिवसात अनेक ड्रग रॅकेट्स उघडकीस आणून त्यावर कारवाई करणारे एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बरेच चर्चेत आहेत.

आता याच एनसीबीने नोकरीसाठीची अधिसूचना जाहीर केली असून त्या अंतर्गत इंटेलिजन्स ऑफिसर पदाच्या ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठीची पात्रता आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया.

अमली पदार्थांवर प्रतिबंध करण्याचे आणि त्यांचे सेवन आणि तस्करी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे काम एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे केले जाते.

NCB Recruitment 2023

(Narcotics Control Bureau) केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा हा एक महत्वाचा विभाग आहे. भारतातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यामध्ये या विभगाचे मोठे योगदान आहे. या विभागाचे काम अत्यंत गोपनीय आणि जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे असते. अशा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये भरती सुरू असून इंटेलिजन्स ऑफिसर या पदाच्या ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून १६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा (NCB Recruitment 2023)हे जाणून घेऊया.

पदाचे नाव- इंटेलिजन्स ऑफिसर
एकूण रिक्त जागा – ६८

पात्रता : या पदासाठीची पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक https://narcoticsindia.nic.in/vacancies/IO.pdf क्लिक करावे.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त ५६ वर्षे वय असावे.

अर्ज करण्याची पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठवण्पयाचा पत्ता: उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली – ११००६६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ सप्टेंबर २०२३

सविस्तर माहिती जाणून घेऊया. या भरतीमध्ये पद दिलेले आहे 68 बे  68 पदांसाठी भरती होत आहे यामध्ये आपल्याला पद दिलेले आहे (NCB Recruitment 2023) इंटेलिजन्स ऑफिसर.

पात्रता म्हणजेच शैक्षणिक पात्रता आपल्याला लागत आहे या भरतीमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यामध्ये शैक्षणिक पात्रता लागत आहे ती तुम्हाला वेबसाईटवर पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती चेकआउट करून घेऊ शकता.

यासाठी लागणारी वयोमर्यादा आहे वयोमर्यादा जास्तीत जास्त 56 वर्ष वय असावे. 18 ते 56 वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकता 56 वर्षाच्या जास्त असल्यास आपण पात्र ठरणार नाही 56 वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादा आहे 56 वर्षाच्या आदाचा जर आपण अर्ज करू शकता.

अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा (NCB Recruitment 2023) आहे ऑफलाईन अर्ज आपल्याला या भरतीमध्ये करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे: उपसंचालक मुख्यालय एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १ विग्न क्रमांक ५ आर के पुरम नवी दिल्ली ११०० ६ ६

या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे सविस्तर माहितीसाठी पीडीएफ स्वरूपात जाहिरात दिलेली आहे ती बघावी.

संपूर्ण माहितीचे काऊट केल्यानंतर जर (NCB Recruitment 2023) तुम्ही पात्र ठरत असाल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे 16 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही 16 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

ही पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन जॉब रिलेटेड अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment