SSC JHT Recruitment 2023 Best | मित्रांनो SSC मार्फत ज्युनियर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी बंपर भरती निघाली आहे.

SSC JHT Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो SSC मार्फत ज्युनियर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी बंपर भरती निघाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे,
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागेल. कारण या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख जवळ येत आहे, जर तुम्ही इच्छुक असाल तर लागलीच भरती संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखातून जाणून घेऊन तुमचा फॉर्म भरून घ्या.(SSC JHT Recruitment)

SSC JHT Recruitment

पदाचे नाव (Name of the Post) – ज्युनियर / सिनियर ट्रान्सलेटर

ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
सिनियर हिंदी ट्रांसलेटर

एकूण जागा- 307

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 ते 4

(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

(ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

पद क्र.5(SSC JHT Recruitment)

(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
(ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

SSC JHT Recruitment

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

सविस्तर माहिती;

SSC JHT Recruitment

एसएससी भरती 2023 आहे पदाचे नाव आहे ज्युनिअर ट्रान्सलेटर ट्रान्सलेटर रेल्वे बोर्ड ट्रान्सलेटर ट्रान्सलेटर हिंदी सीनियर हिंदी ट्रान्सलेटर एकूण 307 जागा दिलेल्या आहेत जागांसाठी भरती होत आहे यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वगैरे जाणून घेऊया.(SSC JHT Recruitment) नंबर एक आहे एक ते चार आहे.(SSC JHT Recruitment)

इंग्रजी विषयांसह हिंदी पदवीयुक्त पदवी किंवा समतुल्य नंबर दोन साठी आहे हिंदी इंग्रजी अनुवाद डिप्लोमामा प्रमाण दोन वर्षे अनुभव पद क्रमांक पाच साठी इंग्रजी विषयांचा हिंदी पदवी उत्तर पदवी किंवा समतुल्य हिंदी इंग्रजी अनुवादत डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे यासाठी लागणारी वयोमर्यादा एक ऑगस्ट २०२३ रोजी 18 वर्षे तीस वर्षे एसटीला पाच वर्षे ओबीसीला तीन वर्षे.(SSC JHT Recruitment)

अर्ज शुल्क:
जनरल ओबीसीला शंभर रुपये

अर्ज पद्धत ऑनलाइन आहे ऑनलाइन प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे ऑनलाइन प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहे.

SSC JHT Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे 12 सप्टेंबर 2023 रोजी अकरा वाजेपर्यंत आपल्याला करायचा आहे जर तुम्ही अर्ज भरला नसेल तर 12 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे.(SSC JHT Recruitment)

अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता किंवा अर्ध भरू शकता अधिक माहिती चेक करून घेऊ शकता लिंक तुम्हाला खाली दिलेल्या आहे किंवा वर पोस्ट मध्ये दिलेली असेल त्या लिंबाची क्लिक करा आणि संपूर्ण माहिती बघून घ्या.

अशाच प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची असेल नोकरी भरती विषयी जॉब रिलेटेड तर आमच्या या साईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद. 

 

Leave a Comment