Biggest Mahabharti State Best | राज्यात सर्वात मोठी महाभरती 1

Biggest Mahabharti State : राज्यात सर्वात मोठी महाभरती शिक्षक भरतीच्या तब्बल 33 हजार जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात !

राज्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून शिक्षक पदभरती निघाली नव्हती परंतु आता राज्य शासनांने शिक्षक पदांच्या तब्बल 33 हजार जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . या करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास दिनांक 01 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे . सदरची पदभरती ही तब्बल पाच वर्षानंतर होत असल्याने रिक्त पदांचा आकडा हा खुप मोठा आहे .

Biggest Mahabharti State

Biggest Mahabharti in the State: Starting to apply online for about 33 thousand posts of teacher recruitment! The recruitment of teachers has not been done in the states for many years but now the recruitment process is being implemented by the state governments for about 33 thousand posts of teachers. Online application for this has started from 01 September 2023. The number of vacant posts is very large as the said recruitment is taking place after almost five years.

राज्यात सर्वात मोठी महाभरती

पदांचे नावे – पवित्र पोर्टल अंतर्गत राज्यातील प्राथमिक / उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने सदर शाळांमधील प्राथमिक शिक्षक , पदविधर प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , मुख्याध्यापक ( पदोन्नती ) अशा पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

पात्रता : शिक्षक पदांसाठी आवश्यक डी.एड / बी.एड पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच शिक्षक पात्रता परीक्षा ( टेट / सीटीईटी / सीईटी ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

सध्या राज्यातील शासकीय शाळांचा विचार केला असता यांमध्ये जिल्हा परिषदा , नगरपरिषदा / महानगरपालिका तसेच शासकीय शाळांमध्ये रिक्त पदांचा आकडा हा 23,000 इतका आहे . तर खाजगी अनुदानित शाळांचा विचार केला असता शिक्षक पदांच्या तब्बल 8 ते 10 हजार रिक्त पदे आहेत .(Biggest Mahabharti State)

केवळ जिल्हा परिषदांमधील शाळांचा विचार केला असता जिल्हा परिषदांमध्ये रिक्त शिक्षक पदांचा आकडा हा 12 हजार इतका आहे .असे एकुण मिळून 33 हजार जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

राज्यात सर्वात मोठी महाभरती

शिक्षकांच्या रिक्त जागेवर कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती , परंतु अशा पद्धतीच्या नियुक्तीला शिक्षक संघटनांनी तसेच बेरोजगार तरुणांकडून विरोध दर्शविल्याने शिक्षण सारथी ही योजना बंद करण्यात आली आहे . तर सदर रिक्त जागी कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे .(Biggest Mahabharti State)

असा करा आवेदन : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/l या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . सदर पवित्र पोर्टल मध्ये रिक्त शाळांवर आपला विकल्प सादर करायचा आहे .

पुन्हा एकदा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.      येथे पहा

राज्यामध्ये सर्वात मोठी महाभरती होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे शिक्षक भरतीच्या तब्बल 33000 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आपल्याला मिळतात तर यामध्ये मित्रांनो तेहतीस हजार जागांसाठी भरती होत आहे ते तीस हजार पदांसाठी ही

राज्यात सर्वात मोठी महाभरती

एक महा मोठी भरती होत आहे.यामध्ये आपल्याला लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आणि पद ते आपण जाणून घेऊया.

यामध्ये पद दिलेले आहे पवित्र पोर्टल अंतर्गत राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे असल्याने सदर शाळांमधील प्राथमिक शिक्षण पदवीधर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक पदोन्नती अशा पदांवर पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर मित्रांनो हे पद भरती इथे राबवण्यात येत आहे.(Biggest Mahabharti in the State)

बघून घेऊया परत एकदा पदवीधर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक अशी तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.(Biggest Mahabharti State)

यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया तसेच पात्रता शिक्षक या पदासाठी शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे शिक्षक पदासाठी आवश्यक डीएड बीएड पदविका पदवीधर असणे आवश्यक आहे असणार आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा टेट सीटीईटी सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(Biggest Mahabharti State)

शिक्षकांच्या रिक्त जागेवर कंत्राटी पद्धतीने सेनानिमित्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती. परंतु अशा पद्धतीच्या नियुक्तीला शिक्षक संघटनांनी तसेच बेरोजगारात तरुणांकडून विरोध दर्शविल्याने शिक्षक सारथी ही योजना बंद करण्यात आली आहे तर सदर रिक्त जागा जागी कायमस्वरूपी पद्धतीने पद भरती करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला येथे मिळत आहे.(Biggest Mahabharti State)

कायमस्वरूपी प्रमाणे पद भरती करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला येथे मिळत आहे लेटेस्ट अपडेट आहे.

राज्यात सर्वात मोठी महाभरती

यासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट ची लिंक – https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता सविस्तर माहिती म्हणजेच पद किती आहेत कोणते पद भरले जाणार आहेत यासाठी लागणे शिक्षण पद्धत आहे वयोमर्यादा काय आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट वरती अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे तर लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.(Biggest Mahabharti State)

अशाच प्रकारे नवनवीन जॉब्स आणि भरती रिलेटेड अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment