MGNREGA Ratnagiri Bharti Best 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रत्नागिरी भरती|

MGNREGA Ratnagiri Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 100 रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 देण्यात आली आहे.

MGNREGA Ratnagiri Bharti 2023

पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
एकूण पदसंख्या : 100

पदाचे नाव- संसाधन व्यक्ती

एकूण रिक्त जागा – 100

शैक्षणिक पात्रता : संसाधन व्यक्ती या पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार 8वी / 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 18 – 50 वर्षे

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्जाची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) रोजगार हमी योजना शाखा जिल्हा रत्नागिरी

शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 (05:00
PM)

MGNREGA Ratnagiri Bharti 2023

अधिकृत वेबसाईट – https://www.studies-overseas.com/landing-page/studies-abroad?utm_source=google-ads&utm_medium=display&utm_campaign=Aurangabad-Multi-Country-Admissions-Day-Display-Campaign-16-Sep-2023&gclid=CjwKCAjwjOunBhB4EiwA94JWsGqtQHRzGpnEef3mcFrTfTITV_fSZU_vY6dzkJKBn7J67sv-OHS9choCmwsQAvD_BwE

अर्ज करण्यासाठी टिप्स:

*MGNREGA अंतर्गत राबविण्यात येणारी ही भरती ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा.

*इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

*अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन असल्याकारणाने उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी त्यानंतरच अर्ज करावा.

*अर्ज करण्यासाठी अर्जाचा पत्ता जाहिराती देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावरती उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्जाचा नमुना भरून पाठवावा.(MGNREGA Ratnagiri Bharti )

*अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 (05:00 PM) देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.

*सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात
देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

MGNR23EGA Ratnagiri Bharti 20

सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही भरती होत आहे या भरतीमध्ये एकूण 100 जागा दिलेल्या 100 जागांसाठी भरती होत आहे.(MGNREGA Ratnagiri Bharti )

100 जागांसाठी ही भरती होत आहे पदाचे नाव दिलेले आहे संसाधन व्यक्ती संसाधन व्यक्ती या पदासाठी ही भरती होत आहे एकूण शंभर जागांसाठी भरती होत आहे पदाचे नाव संसाधन व्यक्ती आहे एकूण शंभर जागा आहेत.

लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता: संसाधन व्यक्ती या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार फक्त आठवी आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर आठवी आणि दहावी परीक्षा तुम्ही होतील असाल तर अर्ज भरू शकता.
आठवी आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संसाधन व्यक्ती या पदाकरिता.

वयोमर्यादा म्हणजे वयाची अट तुम्हाला वय म्हणजे अठरा वर्षे ते पन्नास वर्ष जर तुम्ही 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात आणि अर्ज भरू शकता.(MGNREGA Ratnagiri Bharti )

नोकरीचे ठिकाण रत्नागिरी महाराष्ट्र रत्नागिरी महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण आहे अर्जाची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे ऑफलाइन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज पद्धती ऑफलाईन आहे ऑनलाइन नाहीये ऑफलाइन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता पुन्हा एकदा प्रविष्ट करूया- उप जिल्हाधिकारी रोहयो रोजगार हमी योजना शाखा जिल्हा रत्नागिरी

MGNREGA Ratnagiri Bharti 2023

या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे पाठवायचा आहे अर्ज भरून तुम्हाला या वरच्या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे.

जर तुमची शैक्षणिक पात्रता आणि तुम्ही पदासाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी शेवटची तारीख दिलेली आहे अर्ज भरण्यासाठी 25 सप्टेंबर 2023 25 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल आठवी परीक्षा किंवा दहावी परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही भरतीसाठी पात्र आहात आणि अर्ज भरू शकता 25 सप्टेंबर 2023 पर्यंत.

जर तुम्हाला या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पुन्हा एकदा ऑफिसर वेबसाईटची लिंक मी खाली देतो त्या लिंक दिलेली करून संपूर्ण माहिती.(MGNREGA Ratnagiri Bharti )

MGNREGA Ratnagiri Bharti 2023

अधिकृत वेबसाईट – https://www.studies-overseas.com/landing-page/studies-abroad?utm_source=google-ads&utm_medium=display&utm_campaign=Aurangabad-Multi-Country-Admissions-Day-Display-Campaign-16-Sep-2023&gclid=CjwKCAjwjOunBhB4EiwA94JWsGqtQHRzGpnEef3mcFrTfTITV_fSZU_vY6dzkJKBn7J67sv-OHS9choCmwsQAvD_BwE

अशाच प्रकारे नवनवीन जॉब्स आणि भरती विषयी माहिती बघायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि आपल्या मित्रांना पण ही पोस्ट शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment