Oil And Natural Gas Drive: नमस्कार आपल्या देशामध्ये दिवसान दिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे आता युवक हे कोणतीही नोकरी भेटेल त्या नोकरीच्या शोधामध्ये भटकत आहेत. तर अशाच युवकांना एक सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी चालून आली आहे.
ही सरकारी नोकरी ओ एन जी सी मध्ये होणार आहे. ओ एन जी सी मध्ये शासनाचे मार्फत एक बंपर भरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 2500 एवढ्या जागेवर ही भरती होणार आहे. तरी या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. व या ओएनजीसी मध्ये कोणत्या विभागात तुम्हाला नोकरी करायची आहे पदाचे नाव काय आहेत अर्जाची शेवटची तारीख काय आहे.
Oil And Natural Gas Drive
अर्जाची सुरुवात कधीपासून होणार आहे वयोमर्यादा काय आहे. व नोकरीचे ठिकाण यासंबंधी या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. या ओएनजीसी भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखाच्या शेवटी यांची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. या वेबसाईटचा उपयोग करून तुम्ही आपल्या मोबाईलवरूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर हा अर्ज कसा करायचा आहे ही माहिती आपण या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
आता सध्याच्या काळात नोकरी करणे खूपच कठीण (Oil And Natural Gas Drive) झाले आहे. त्यामध्ये जर युवकांना लग्न करायचे असले तर त्यातही मुलीच्या वडिलांकडून अपेक्षा असतात. की मुलगा हा सरकारी जॉबला असायला हवा तर आता एक सुवर्णसंधी ही अशा युवकांकडे आली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी तर भेटलंच पण चांगली बायकोही भेटेल. नोकरी है तो छोकरी है असं उगाच म्हटलेलं नाही आणि आताच्या सध्याच्या काळात ही म्हण खरी ठरत चाललेली आहे. त्यासाठी युवकांनी या सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ही (Oil And Natural Gas Drive)आपल्या हातातून गमावून त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी आपला ऑनलाईन अर्ज सादर करा.
अशाच नवनवीन जर शासनामार्फत किंवा प्रायव्हेट कंपन्या मार्फत जॉब अवेलेबल होतात. असे जॉब्स आम्ही आमच्या या वेबसाईटवर डेली अपडेट करत असतो. त्यासाठी आमच्या या वेबसाईटला एकदा सबस्क्राईब करून घ्यावे तर चला आता आपण ही (Oil And Natural Gas Drive) भरती कशी होणार आहे. यामध्ये कोणत्या विभागात ही भरती होणार आहे. यांनी शैक्षणिक पात्रता याविषयी सविस्तर सविस्तर माहिती घेणार आहोत.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
तर यामध्ये ज्या विभागात ही भरती होणार आहे त्या विभागाचे नाव आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ज्या पदावर ही भरती होणार आहेत. त्या पदाचं नाव आहे या प्रॅक्टिस या विभागात विविध पदांसाठी जागा या निघालेल्या आहेत. या (Oil And Natural Gas Drive) पदासाठी एकूण 2500 जागांवर ही भरती होणार आहे. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे.
तर ती ग्रॅज्युएट अप्रेंटिस म्हणजेच बीए बीकॉम बीएससी बीबीए किंवा बी टेक त्यात आणखी डिप्लोमा प्रॅक्टिस साठी तुम्हाला डिप्लोमा झालेला असावा. आणि ट्रेंड अप्रेंटिस साठी दहावी बारावी किंवा आयटीआय झालेला असावा. या या सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. तर या नोकरीचा अर्ज कुठे करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख काय आहे. सुरुवात कोणत्या तारखेला होणार आहे.
हे सर्व आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत आणि या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही आम्ही खाली दिलेल्या. वेबसाईटला भेट देऊन यावर ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करून आपल्या सरकारी नोकरी कडे आणखी एक पाऊल ठेवू शकतात. तर चला आपण बघूया की खाली अर्जाची शेवटची तारीख व अर्ज करण्याची सुरुवात कधी होणार आहे.
यामध्ये नोकरीचे ठिकाण आणि हे संपूर्ण भारतामध्ये (Oil And Natural Gas Drive) आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्येही या नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहेत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा जी आहेत. तुमचे वय 18 ते 24 वर्ष पर्यंत असावे.
विभागाचे नाव : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड
💁♂️ पदाचे नाव : अप्रेंटीस या विभागात विविध पदांसाठी जागा
🔢 एकूण जागा : 2500
📚 शैक्षणिक पात्रता :
▪️ग्रॅज्युएट अप्रेंटीस : B.A / B.Com / B.Sc / B.B.A/ B.E./ B.Tech
▪️डिप्लोमा अप्रेंटिस : Diploma
▪️ट्रेड अप्रेंटिस : 10th/ 12th/ ITI
📌 महत्त्वाच्या तारखा:
📅 अर्जाची सुरुवात तारीख : 1 सप्टेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023
👤 वयोमर्यादा : 18 ते 24
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी ongcapprentices.ongc.co.in या वेबसाईटला भेट…