Stet Bank Of India 2023 Best | स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे.

Stet Bank Of India 2023: जय महाराष्ट्र मित्रांनो एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे भरपूर जागांसाठी ते भरती होते तुम्ही वाचू शकणार आहात 6,160 जागांसाठी भरती होते.

महाराष्ट्रात आपण बघायला गेलो जिथे मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे तिथे टोटल 466 जागा आहे कोकणी जर भाषा तुम्हाला येत असेल तर गोव्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकणार आज 26 चा काय आणि जर तुम्ही लोकेशन बघितलं तर महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी जागा आहेत जसं की ते वाचू शकतात अहमदनगर ला किती आहे अकोल्याला किती आहे?

Table of Contents

Stet Bank Of India 2023

असे भरपूर साऱ्या ठिकाणी वेकेन्सीज आहेत त्याच तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगतोय आपला एक असं करायचं ते पण सांगणार आहे तर मित्रांनो एसबीआय तर्फे ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म भरणे सुरू झालाय एक नऊ 2023 पासून 21 9 2023 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात अँप्रेंटीशीप भरती आहे पण चांगली अपॉर्च्युटिये अनेकांसाठी ज्यांना बँकिंग सेक्टर मध्ये जायचंय कामाचा अनुभव पाहिजे.(Stet Bank Of India)

एक्सपिरीयन्स लेटर पाहिजेल आहे आणि एसबीआय (Stet Bank Of India 2023 ) सारख्या मोठ्या बँकेसोबत तुम्ही काम करणार आहात त्यामुळे चांगली वॅकन्सी आहे आणि भरपूर साऱ्यांचा काय ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपण बघायला गेलं तर 6160 जागा आहे. मग तुम्ही बाकीच्या राज्यांमध्ये राहत असाल तिथली लैंग्वेज तुम्हाला येते तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात

Click Here

Stet Bank Of India 

जसं की मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचंय तर इथे बघा अहमदनगरला 11 जागा आहे अकोलेला 10 अमरावतीला 11 औरंगाबाद मधून म्हणजे छत्रपती संभाजी नगर मध्ये तुम्ही आहात तर 13 जागा आहेत बीडमध्ये 11 आहे भंडारदरा 10 बुलढाणा, दहा चंद्रपूर मध्ये दहा जागा आहेत धुळ्यामधून अप्लाय करताय तर 11 गडचिरोली 10 गोंदिया मध्ये सुद्धा 10 जागा,

हिंगोली मध्ये 11 जळगाव मध्ये 11 जालनामध्ये 11 जागा आहेत आणि कोल्हापूर मधून तुम्ही बघतायत तर 13 लातूरमध्ये पण 13 आहे नागपूर मध्ये किती आहे तर नागपूर मध्ये 13 जागा आहे, नांदेडमध्ये 11 नंदुरबार 11 नासिक मध्ये 13 जागा आहे उस्मानाबाद 11 परभणी 11 पुण्यामध्ये बघा 15 जागा आहे आणि रत्नागिरी मधून तुम्ही अप्लाय करता तर 13 सांगली 13 सातारा 13 सिंधुदुर्ग 13 सोलापूर 13 वर्धा मध्ये 10

 वाशिम मध्ये10 आणि यवतमाळ मध्ये1 जागा आहेत रायगड मध्ये 78 ठाण्यामध्ये 24 आणि पालघर मध्ये दहा जागांनी गोव्यामधून तुम्ही अप्लाय करताय तर नॉर्थ गोवा मध्ये 13 आणि साऊथ गोवा मध्ये 13 अशा जागा आहेत.(Stet Bank Of India)

स्टेट बँक ऑफ इंडिया

त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल मराठी लँग्वेज आली पाहिजे तुम्हाला जर का तुम्ही महाराष्ट्र मधून अप्लाय करता तर याच्यामध्ये डिटेल मध्ये माहिती दिली आहे. तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये तर तुमच्यासाठी पण जागा राखीव आहे आता सिलेक्शन प्रोसेस काय आहेत ते पण समजून घ्या तरी ते बघा तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे
 ही पहिली एक्झाम असणार आहे आणि दुसरी जी लोकल लँग्वेज आहे.

म्हणजे तुम्ही ज्या शहरामध्ये अप्लाय करता येच्या ठिकाणी अप्लाय करताय तिथली लोकल लँग्वेजची तुमची एक टेस्ट होणार आहे.पहिलीची एक्झाम असणार आहे त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जाणारे 100 मार्कासाठी आणि 60 मिनिटांची ही एक्झाम असणार आहे कुठले कुठले सब्जेक्ट आहे ते पण इथे डिटेल मध्ये दिले यासाठी कॉलिफिकेशन का पाहिजेल आहे तर बघा तुमचं ग्रॅज्युएशन झालेला आहे.

 

तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात एक वर्षाचा आहे ट्रेनिंग पिरेड असणार आहे कारण की अप्रेंटीशीप आहे त्यामुळे एका वर्षासाठी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे स्टाइपेन पण मिळणार आहे 15000 रुपये परमन त्यामुळे जे पटकन जॉब बघताय किंवा बँकिंग सेक्टर मध्ये जायचंय त्यांच्यासाठी ही अप्रेंटिसशिप चांगली असणार आहे.(Stet Bank Of India)

आता कुठल्या कुठल्या लँग्वेज मध्ये या एक्झाम होणार आहे जर का आपण महाराष्ट्र मधनं अप्लाय करतोय तर इंग्लिश हिंदी आणि मराठी मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकताय फक्त इंग्लिश चा जो पेपर असणार आहे तो इंग्लिश मध्ये होणार आहे बाकीचे तुम्ही मराठी मिडीयम निवडू शकता किंवा हिंदी इंग्लिश जे तुम्हाला सूटेबल आहे ते तुम्ही इथे निवडू शकणार आहात त्यानंतर एक्झाम सेंटर कोणते असणार आहे.

Stet Bank Of India 2023
जे की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर त्याच्यामध्ये पण डिटेल मध्ये दिले जसं की अमरावती छत्रपती संभाजी नगर चंद्रपूर धुळे, जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एमएमआर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर असणारे आता या एक्झाम देण्यासाठी यांनी फी ठेवलेली आहे ऍक्च्युली अप्रेंटीशीप ठेवायला नाही पाहिजेल पण तुम्हाला माहितीये गोरमेंट चे जेवढे पण एक्झाम येत आहे भरपूर सारे फी घेताय जसं की तुम्ही ते बघू शकता.(Stet Bank Of India)
तुम्ही जनरल ओबीसी आणि ईडब्लूएस मधून अप्लाय करताय तर 300 रुपये फी आहे आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी मधून तुम्ही अप्लाय करता येते कुठलीही फी नाहीये ओके त्यानंतर कशाप्रकारे अप्लाय करायचं हाऊ टू अप्लाय तर या वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल .
इथे तुम्हाला यायचं आहे आयबीपीएस ऑनलाईन डॉट यावर तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. ऑलरेडी तर तुमचा अकाउंट असेल तर , बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून सेक्युरिटी कोड टाकून तुम्हाला सबमिट करून फॉर्म भरायचा आहे.

Click Here

 

फॉर्म कसा भरायचा माहित नसेल तर  बघा हाऊ टू अप्लाय दिलाय इथूनही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि या पीडीएफ मध्ये पण डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे फोटोग्राफी साईज काय पाहिजे थम कसा द्यायचा त्यामुळे हे पाहून तुम्ही इझीली फॉर्म भरू शकणार त्यामुळे जे एलिजिबल आहे एसबीआय बँकेमध्ये अप्रेंटीशीप करायची आहे नक्की अप्लाय करा. 

Leave a Comment