DTP Maharashtra 2023 Best | मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागातर्फे अंतर्गत कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यांमध्ये भरती

DTP Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागातर्फे अंतर्गत कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यांमध्ये भरती होत आहे तर संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेला आहे ती पूर्ण बघावी.महाराष्ट्र शासन(Government Of Maharashtra) च्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे /कोकण/नागपूर/नाशिक / औरंगाबाद / अमरावती

DTP Maharashtra 2023

(Town Planning And Valuation Department) अंतर्गत शिपाई (गट-ड ) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्जकरणे आवश्यक आहे.

DTP Maharashtra Peon Recruitment 2023

पदाचे नाव : शिपाई (गट-ड )
पद संख्या : एकूण 125 जागा

वेतनमान : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/-
रुपये ते 47,600/- रुपये पगार मिळेल. तसेच अधिक
नियमानुसार अनुज्ञेय भत्ते मिळतील.

शैक्षणिक पात्रता : अर्जदार माध्यमिक शालांत
परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असावा. (अधिक माहितीसाठी
खाली दिलेली अधिकृत PDF / मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38
वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल
घटक / भूंकपग्रस्त – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग –
900/- रुपये]

नोकरीचे ठिकाण : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक /
औरंगाबाद / अमरावती विभाग – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर
2023

अर्ज करण्यासाठी लिंक – https://dtp.maharashtra.gov.in/

अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती.

सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर
करावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज २३ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होतील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या Www.Urban.Maharashtra.Gov.Inसंचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या Www.Dtp.Maharashtra.Gov.In या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ पासून उपलब्ध होईल.

पुन्हा एकदा भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया

भरती होत आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती असे (DTP Maharashtra 2023) जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे तर गट ड या पदासाठी भरती होत आहे.

तर पदाचे नाव आहे शिपाई गट ड या पदासाठी ही (DTP Maharashtra 2023) भरती होणार आहे होत आहे आणि सुरू आहे या भरतीची अंतिम दिनांक तुम्हाला खाली दिलेल्या आहे

पदाची संख्या एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे 125 जागा यासाठी दिलेल्या या जिल्ह्यांमध्ये 125 पदासाठी भरती होणार आहे अधिक (DTP Maharashtra 2023) माहितीसाठी लिंक दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटची त्यावरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो.

जर तुम्ही पात्र असाल आणि सिलेक्शन झालं तर तुम्हाला वेतन म्हणतेस केल म्हणजे पगार असणार आहे निवड झाल्यानंतर उमेदवारांना पगार असणार आहे 15000 रुपये ते 47 हजार 600 रुपये एवढा पगार आपल्याला मिळणार आहे जर तुमचं जॉब वरती मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पंधरा हजार ते 47 हजार पर्यंत पगार मिळेल अशी माहिती इथे दिलेली आहे.

DTP Maharashtra Peon Recruitment

तुम्हाला जर अर्ज करायचे असेल त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्र सुद्धा दिलेले आहे शैक्षणिक पात्रता आहे अर्जदार जर माध्यमिक शाळा परीक्षा म्हणजेच फक्त दहावी परीक्षा एसएससी बोर्डातून दहावी परीक्षा एसएससी बोर्ड उत्तीर्ण असेल तर अधिक या भरतीसाठी पात्र आहे आणि अर्ज करू शकतो अधिक माहितीसाठी पीडीएफ स्वरूपात तुम्हाला जाहिरात मिळेल किंवा आवश्यक वेबसाईट वरती जाऊन आपण चेक करू शकता.

वयोमर्यादा 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत (DTP Maharashtra 2023) असणार आहे आणि जे मागासवर्गीय खेळाडू आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक भूकंपग्रस्त आणि पाच वर्षे सुटा यांना यामध्ये जर येत असेल तर तुम्हाला पाच वर्षे सूट आहे 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादाची अट आहे.

परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फी आहे (DTP Maharashtra 2023) एक हजार रुपये राखीव प्रवर्ग आहे त्यांना 900 रुपये. नोकरीचे ठिकाण असणार आहे महाराष्ट्र मध्ये पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभाग आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये.

अर्जाची पद्धत अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन (DTP Maharashtra 2023) असणार आहे ऑनलाइन प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 दिलेली आहे अर्ज कसा करायचा त्यासाठी पण तुम्हाला वरती माहिती दिलेली आहे ती माहिती चेक करून तुम्ही अर्ज करू शकता

अशाच नवीन जॉब्स भरती रिलेटेड माहिती पाहण्यासाठी (DTP Maharashtra 2023) आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडले आपल्या विद्यार्थी मित्रांना ही पोस्ट शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment