Kendriya Vidyalaya 2023: नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरती भरती निघालेली आहे ती अपडेट घेऊन आलेलो आहे भरती निघालेली आहे केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे पदानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
केंद्रीय विद्यालय चंद्रपूर येथे भरती
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
याठिकाणी, PGT, समुपदेशक, विशेष शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर (Kendriya Vidyalaya 2023) राहावे. मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, चांदा
Kendriya Vidyalaya 2023
सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 08.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहावे. मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.00 ते सकाळी 09.00 पर्यंतच केली जाईल. सदर पदांकरिता मुलाखत 16 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
पदाचे नाव आहे – परामर्शदाता (Counselor), विशेष शिक्षक (Special Educator)
शैक्षणिक पात्रता – मुलाखती द्वारे ही भरती होणार आहे.
अधिकृत वेबसाईट ची लिंक –https://chandaof.kvs.ac.in/
मुलाखतीसाठी ची तारीख आहे ती 16 सप्टेंबर 2023 आहे (Kendriya Vidyalaya 2023) सकाळी आठ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत मुलाखत केली जाईल. सदराल माहिती अधिकृत माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळेल मिळेल.
सविस्तर माहिती आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया.
केंद्रीय विद्यालय चंद्रपूर येथे ही भरती होत आहे केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यासाठी पदानुसार पात्र (Kendriya Vidyalaya 2023) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या ठिकाणी पीजीटी समुपदेशक विशेष शिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहे अर्ज करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी तारीख दिलेली आहे त्या तारखेवर उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख दिलेली आहे 16 सप्टेंबर 2023 रोजी (Kendriya Vidyalaya 2023) 16 सप्टेंबर 2023 रोजी तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी मुलाखती द्वारे याची निवड होणार आहे मुलाखत दिल्यानंतर तुमची निवड होणार आहे या भरतीमध्ये.
मुलाखतीसाठी पत्ता दिलेला आहे केंद्रीय विद्यालय आयुक्त निर्णय चांदा.
मुलाखतीचे मला दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे दिलेल्या पत्ता पुन्हा एकदा सांगतो केंद्रीय विद्यालय आयुक्त निर्माणी चांदा या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखत दिलेल्या पत्त्यावरती होईल त्या ठिकाणी तुम्हाला दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी जायचे आहे सकाळी आठ ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत मुलाखत होणार आहे या वेळेमध्ये तुमची मुलाखत घेतली जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या पत्त्यावर जायचे आहे मुलाखतीसाठी.
पदाचे नाव आहे परम दर्शता विशेष शिक्षक हे पद दिलेला (Kendriya Vidyalaya 2023) आहे या पदासाठी ही भरती होणार आहे सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळेल वेबसाईट तुम्हाला गुगल वरती टाईप करायचे आहे केंद्रीय विद्यालय आयुक्त आणि चंद्रपूर असे टाईप केलेले औषध विक्री करून अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
अधिकृत वेबसाईट ची लिंक –https://chandaof.kvs.ac.in/
सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर (Kendriya Vidyalaya 2023) दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता अधिकृत व्यवसायाची लिंक दिलेली आहे वरती चंदा ऑफ केवीएस एसी डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती चेक करून घेऊ शकता.