Panvel Corporation Drive Best | पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 1

Panvel Corporation Drive: पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation Recruitment) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या – 377

पदाचे नाव :

Panvel Corporation Drive

माता व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), महापालिका उप सचिव ब, महिला व बाल कल्याण अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक, चालक यंत्र चालक, औषध निर्माता, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN), अधि.

परिचारिका (GNM), परिचारिका (ANM), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत) कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग), सर्व्हेअर/भूमापक क, आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क,

सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा) क, कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखक, वाहनचालक (जड), वाहनचालक (हलके), व्हॉलमन / कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक, माळी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

पद क्र.1 ते 11- खुला प्रवर्ग रु.1000/-, मागासवर्गीय व अनाथ रु.900/-

पद क्र.12 ते 40 – खुला प्रवर्ग रु.800/-, मागासवर्गीय व अनाथ रु.700/-

पद क्र. 41 – खुला प्रवर्ग रु.600/-, मागासवर्गीय व अनाथ रु.500/-

वेतनमान : रु.15000 ते रु. 1,77,500/- (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण : पनवेल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://www.panvelcorporation.com/

सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

नमस्कार मित्रांनो पनवेल महानगरपालिका मध्ये भरती सुरू झालेले आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये भरती सुरू झालेले आहे यामध्ये भरतीमध्ये एकूण 377 जागा दिलेल्या आहेत 377 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे विविध पदांची भरती आहे सविस्तर माहितीसाठी (Panvel Corporation Drive) पीडीएफ जाहिरात किंवा ऑफिसर वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता.

297 पदांसाठी ही भरती होत आहे यामध्ये खूप सारे पद दिलेले आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात बघावी. लागणे शैक्षणिक पात्रता यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात पहावी लागेल अधिकृत व्यवसायाची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे किंवा वरती पण मिळेल त्या लिंक वरती जाऊन आपण असे शैक्षणिक पात्रता चेक करू शकता.

वयाची अट दिलेली आहे 17 ऑगस्ट 2023 रोजी (Panvel Corporation Drive) 18 ते 38 वर्ष आणि जे मागासवर्गीय व अनाथ असतील त्यांना पाच वर्षे सुट आहे अशी वयाची अट दिलेली आहे जर तुम्ही या वयाच्या पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

परीक्षा फीस आहे खुला प्रवर्ग यासाठी सहा हजार (Panvel Corporation Drive) रुपये आणि मागासवर्गीय अनाथ जी असतील त्यांच्यासाठी 900 रुपये पद क्रमांक १२ ते ४० या पदासाठी खुला प्रवर्ग 800 रुपये आणि मागासवर्गीय आहेत त्यांना सातशे रुपये.

पद क्रमांक 41 खुला प्रवर्ग सहाशे रुपये मागासवर्गीयांना पाचशे रुपये.

वेतन मन फेस केलं म्हणजे तुम्ही जर नोकरी (Panvel Corporation Drive) लागला तर तुम्हाला पंधरा हजार ते एक लाख 77 हजार पाचशे रुपये पदांनुसार पगार राहणार आहे पदानुसार पगार राहणार आहे पंधरा हजार ते एक लाख 77 हजार पाचशे रुपये.

नोकरीचे ठिकाण पनवेल येथे असणार आहे नोकरीचे ठिकाण पनवेल येथे असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन (Panvel Corporation Drive) होणार आहे ऑनलाइन प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे

अर्ज करण्यासाठी किंवा पदाची माहिती बघण्यासाठी किंवा शैक्षणिक माहिती बघण्यासाठी शुल्क बघण्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत व्यवसायाची लिंक तुम्हाला दिलेली आहे पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

तर मित्रांनो अशाच नवनवीन पोस्ट जॉब्स भरती विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा अधिक माहितीसाठी तुम्हाला वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता ही माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment