AIATSL Bharti Best 2023 | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पदांसाठी मोठी भरती |

AIATSL Bharti : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे.

AIATSL Bharti

या भरती अंतर्गत 998 रिक्त जागा भरण्यात येणार असून 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. (AIATSL Bharti)

एकूण जागा- 998

AIATSL Bharti 2023 – याठिकाणी, हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या 998 रिक्त जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा – जनरल – 28 Years, OBC – 31 Years, SC/ST: 33 Years

शैक्षणिक पात्रता – एसएससी/दहावी पास. स्थानिक आणि हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान (समजण्याची आणि बोलण्याची क्षमता असावी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 400099. (AIATSL Bharti)

AIATSL Bharti

अधिकृत वेबसाईट –

www.aiasl.in

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड भरतीची पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये भरती सुरू झालेली आहे खूप साऱ्या जागा आपल्याला दिलेला आहे त्यांची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.

एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस मध्ये एकूण 998 पदांसाठी भरती सुरू झालेली आहे 928 पदांसाठी भरती चालू झालेली आहे सविस्तर माहिती खाली.

पदाचे नाव आहे या ठिकाणी एडिमन युटिलिटी एजंट अशा पदांसाठी भरती सुरू झालेली आहे 998 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 998 पदांसाठी भरती सुरू झालेले आहे आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

AIATSL Bharti

शैक्षणिक पात्रता लागत आहे एसएससी दहावी पास स्थानिक आणि हिंदी इंग्रजी भाषेमध्ये ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे एसएससी जर तुम्ही दहावी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही च्यासाठी पात्र आहात.

वयोमर्यादा – वयाची अट आहे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे ओबीसीला 31 वर्षापर्यंत आहे एससी एसटी ला 33 वर्षांपर्यंत.

अर्ज पद्धती ऑफलाईन आहे ऑफलाइन आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज वाढवण्यासाठी पत्ता दिलेला आहे तो पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे पुन्हा एकदा पत्ता परविष्ट करतोय.

AIATSL Bharti

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 400099.

या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे पुन्हा एकदा अधिक उपवासाची लिंक मला खाली देता येते लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. 

अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता किती पदे आहेत कुठे अर्ज पाठवायचा आहे वय काय आहे संपूर्ण माहिती.

अशाच प्रकारे महाराष्ट्राचे सर्व सरकारी भरतीचे अपडेट जॉब रिलेटेड मेगा माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याकडे वेबसाईटला दररोज भेट द्या धन्यवाद.

Leave a Comment