ONGC Recruitment Best 2023 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्या. अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (ONGC Bharti 2023) केली जाणार आहे.

ONGC Recruitment : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्या. अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (ONGC Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 2500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

ONGC Recruitment

यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. (ONGC Bharti 2023)

एकूण जागा – 2500

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी, संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट –

https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023 आहे.

ONGC Recruitment 

वरील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी, संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातच करावेत. कागदावर लिहिलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आमच्या ONGC वेबसाइट https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ ला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज सादर करावा.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तसेच अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्या अंतर्गत (ONGC Recruitment) रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे मित्रांनो मेगा भरती सुरू झाली आहे रिक्त पदांसाठी ओएनजीसी या कंपनीमध्ये ओएनजीसी तर्फे मेगा भरती सुरू झालेली आहे एकूण मित्रांनो जागा दिलेल्या आहेत 2500 2500 जागांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे ओएनजीसी कंपनीमध्ये.

ONGC Recruitment

ओएनजीसी कंपनीमध्ये शिकाऊ पदांसाठी उमेदवारांसाठी शिकवू उमेदवारांसाठी 2500 पदांसाठी ही मेगा भरती सुरू झालेली आहे.

एकूण जागा 2500 आहे यासाठी पात्र उमेदवार अर्ज मागविण्यात येत आहे.

2500 जागांसाठी भरती होत आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता मित्रांनो लागत आहे उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामधील क्षेत्रातील पदवी संबंधित क्षेत्रातील आयटीआय वतीने केलेला असावा

शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

जर तुमच्याकडे पदवी आणि आयटीआय असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात अर्ज करू शकता पदवी आणि आयटीआय यासाठी शैक्षणिक पात्रता लागत आहे.

ONGC Recruitment 

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली प्रविष्ट करीत आहे.(ONGC Recruitment)

त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता सोबतच अर्ज कसा करायचा हे संपूर्ण माहिती जाणून तुम्ही अर्ज भरू शकता जर तुमची शैक्षणिक पात्रता आणि सर्व काही एलिजिबल असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता फॉर्म भरू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे वर दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अधिक तर माहिती बघू शकता.

जर तुम्ही या बर्थडे साठी पात्र आहात असेल तर तुमच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहे तर तुम्ही पात्र असाल तर या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज. (ONGC Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

ONGC Recruitment 

एक सूचना आहे दे तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारीने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अशी माहिती मिळत आहे.

अशाच प्रकारे नवनवीन जॉब वरती विषयी संबंधित माहिती जाणून घ्यायचे सर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही बातमी आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment