SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
SBI Recruitment
आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या
sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर अशी आहे.
SBI Recruitment
एसबीआय बँकने Probationary Officer 2000 रिक्त पदासाठीच्या भरतीची जाहिरात (SBI Recruitment) प्रसिद्ध केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची येत्या नोव्हेंबर महिन्यात SBI ची प्रिलिम परीक्षा घेतली जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी घेतली असावी. जय विद्यार्थी अंतिम वर्षात शिकत आहेत त्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु या उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वयोमर्यादा-
Probationary Officer पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा एप्रिल २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावी. या वयोमर्यादेच्या पुढील उमेदवारांना पदासाठी अर्ज करता येणार नाही. परंतु काही शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क-
SBI Recruitment
SBI Recruitment 7 सप्टेंबर पासून एसबीआय पीओ पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या
अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरत्यावेळी EWS / OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. ७५० भरावे लागतील. परंतु SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया एसबीआय मध्ये निघाल्या भरतीची.
SBI Recruitment
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांसाठी भरती सुरू झालेली आहे 2000 रिक्त पदांसाठी भरती झालेली आहे सुरू जर तुम्ही पाहत असाल तर अर्ज करू शकता अर्ज भरण्याची सुरुवात कधी झालेली आहे आणि शेवटची तारीख काय आहे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.
Probationary officer या पदासाठी 2000 रिक्त पदांसाठीची भरती सुरू झालेली आहे जाहिरात बघण्यासाठी अधिक वेबसाईट केली आहे त्याला वेबसाईट वरती जाऊन तुम्ही जाहिरात बघू शकता.
भरतीसाठी वयोमर्यादा आहे 21 वर्षे पूर्ण असावे तीस वर्षापर्यंत 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी घेतली असावी जर विद्यार्थी अंतिम वर्षात शिकत आहेत त्या उमेदवारांना देखील या पदासाठी (SBI Recruitment) अर्ज करता येऊ शकतो परंतु उमेदवारांना 31 डिसेंबर पर्यंत प्रमाणपत्र सादर करावे लागेल अशी माहिती दिलेली आहे जर तुमच्याकडे पदवीधर असेल तुम्ही किंवा पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी पाहत राहत आणि अर्ज भरू शकता.
SBI Recruitment
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे सात सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया ची सुरुवात झालेली आहे अर्ज सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे 27 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावा अशी माहिती आहे.
फीस लागत आहे इ डब्ल्यू एस ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील आणि परंतु जे एससी एसटी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही..
जर तुम्ही पाहत रहा असाल तर तुम्ही अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर सात सप्टेंबर पासून अर्ज भरणे सुरू झालेले आहे शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे (SBI Recruitment) जतन पात्र असाल तर 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरू शकता अधिक माहितीसाठी वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण संपूर्ण
अशाच नवीन भरती जॉब विषयी माहिती जाणून घ्यायचे सरांचे वेबसाईटला तरच भेट देत रहा आणि ही पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.(SBI Recruitment)