Krushi Sevak Bharti 2023 Best | कृषी सेवक मध्ये भरती होत आहे.

Krushi Sevak Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो कृषी सेवक कृषी मध्ये भरती होत आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Krushi Sevak Bharti

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात महभरतीचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला आता सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्हयासाठी कृषी सेवकांची नियुक्ती केली जाणार असून १४ सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये सध्या राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश असून त्यासाठीच्या एकूण २१०९ कृषीसेवकांची भरती केली जाणार आहे.

Krushi Sevak Bharti

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गतभूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची भरपूर रिक्त भरण्यात येणार होती, अखेर त्याला वाट मोकळी झाली आहे.

कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने परीक्षेद्वारे आता जिल्ह्यात अनेक पदे भरण्यात येणार आहे. त्याची सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे.

Krushi Sevak Bharti

पदाचे नाव आणि पदसंख्या: राज्य कृषी सेवक – २१०९ जागा

ठाणे विभाग: कृषी सहसंचालक : २९४ रिक्त पदे
अमरावती विभाग: कृषी सेवक: २२७ रिक्त पदे
नागपुर विभाग: कृषी सहसंचालक: ४४८ रिक्त पदे
पुणे विभाग: कृषी सेवक: १८८ रिक्त पदे
नाशिक विभाग: कृषी सहसंचालक : ३३६ रिक्त पदे
औरंगाबाद विभाग: विभागीय कृषी सहसंचालक : १९६ रिक्त पदे
लातूर विभाग: कृषी सहसंचालक: १७० रिक्त पदे
कोल्हापूर विभाग: कृषी सहसंचालक: २५० रिक्त पदे

पात्रता: कृषी विषयात पदवीधर

वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८ वर्षे.
वेतन श्रेणी : १६ हजार

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:

www.krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Bharti
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १४ सप्टेंबर २०२३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ ऑक्टोबर २०२३.

सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

राज्य कृषी सेवक भरती 2023 एकूण 2109 जागा दिलेली आहे . 2109 जागांसाठी भरती होत आहे विविध जिल्हा मधे विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे विविध विभागांमध्ये भरती आहे तर विभागाचे नाव जाणून घेऊया कृषी ठाणे विभागामध्ये भरती होत आहे अमरावती विभागामध्ये भरती होत आहे.

नागपूर जगामध्ये भरती होत आहे पुणे विभागामध्ये भरती होत आहे नाशिक विभागामध्ये भरती होत आहे औरंगाबाद विभागामध्ये भरती होत आहे लातूर विभागामध्ये भरती होत आहे आणि कोल्हापुरी विभागामध्ये अशा विभागांमध्ये भरती होत आहे अधिक माझ्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

अशा विभागामध्ये भरती होत आहे एकूण 2109 जागांसाठी भरती आहे.

Krushi Sevak Bharti

यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे कृषी विषयात पदवीधर असताना गरजेचे आहे जर तुम्ही कृषी विषयांमध्ये पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कृषी विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता.

वय माहित आहे 19 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत वयाच्या 19 वर्षे ते 38 वर्षापर्यंत आहे जर तुम्ही यांच्या दरम्यान असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

जर तुम्हाला राहणार आहे सोळा हजार रुपये अधिक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटचे लिंक तुम्हाला पुन्हा एकदा देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती जाणून

अधिकृत वेबसाईट –http://www.krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Bharti

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही कृषी राजे कृषी सेवक या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता अधिक माहितीसाठी वेबसाईट दिली त्या वेबसाईटवर जाऊन चेक करा.

ही माहिती कृषी राज्य कृषी सेवक भरतीची दिलेली आहे जर तुम्हाला आवडली तर आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच पोस्ट साठी आमचे वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment