Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत.
Mahanagarpalika Bharti
त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे, तरी उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावेत.
नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहे,
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. (Mahanagiarpalika Bhart)
पदाचे नाव :
Mahanagarpalika Bharti
वरील भरती अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पशुधन विकास अधिकारी पदाच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता – वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.
नोकरी ठिकाण :
ही भरती नाशिक येथे होत असून, नाशिक येथील उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
अर्ज पद्धती :
वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया :
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. (Mahanagiarpalika Bhart)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे, यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अधिकृत वेबसाईट –
Mahanagarpalika Bharti
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नाशिक महानगरपालिका अंतर्गत पशुसंवर्धन विभाग अंतर्गत भरती सुरू झालेली आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे अर्ज भरविल्या जातात जे उमेदवार पाहत असतील त्यांना सदस्य सध्या नोकरीची संधी आहे.
नाशिक महानगरपालिका मध्ये पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सात रिक्त जागांसाठी (Mahanagiarpalika Bhart) भरती सुरू करण्यात आलेली आहे सात रिक्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहे.
यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्हाला अधिकृत व्यवसायाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. (Mahanagiarpalika Bhart)
अर्ज पद्धती ऑनलाईन नाही ऑफलाइन पद्धतीने आहे ऑफलाइन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे.
Mahanagarpalika Bharti
करण्यासाठी पत्ता आणि संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रते आणि संपूर्ण माहिती व जाणून घ्यायची असेल तर वेबसाईट वरती तुम्हाला जावे लागेल अधिकृत व्यक्तीची लिंक दिलेली आहे महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग अंतर्गत भरती होत आहे त्यांच्या oficial वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 जय भीम पात्र असाल तर 26 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरू शकतात 26 सप्टेंबर 2020 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पात्र असेल तर लवकर अर्ज भरा. (Mahanagiarpalika Bhart) (Mahanagarpalika Bharti)
अशाप्रकारे सरकारी व तिच्याकडे जाऊन घ्यायचे असेल तर आमच्या या पोस्टला वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा .