Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली आहे.
Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 मार्फत 03 पदांकरिता एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत.
आणि भरतीचा अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही आहे. तरी इच्छुक उमेदवार या PCMC भरतीसाठी अर्ज करू शकता. PCMC Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
महत्वाची सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.
Municipal Corporation
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी एकूण 03 पदांकरिता भरल्या जाणाऱ्या जागा पदानुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.
पदाचे नाव – प्राध्यापक रेडिओलॉजी ,सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा , सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन.
एकूण जागा – 16 जागा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता –
Municipal Corporation
1) प्राध्यापक रेडिओलॉजी
1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान चार संशोधन प्रकाशने (असोसिएट प्रोफेसर म्हणून किमान दोन) असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.
2) सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा
1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान दोन संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.
3) सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन
1) परवानगी अधीन/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षासाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक. 2) किमान दोन संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे. 3) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
4) NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाच्या मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 5) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यता प्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष
वयाची अट –
Municipal Corporation
1) प्राध्यापक रेडिओलॉजी – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 50 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 55 वर्षे असावे.
2) सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 45 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 50 वर्षे असावे.
3) सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन – खुला प्रवर्ग उमेदवार (कमाल) वय – 45 वर्षे आणि मागास प्रवर्ग उमेदवार (कमाल) – 50 वर्षे असावे.
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत
1) सर्व प्रथम भरतीची जाहिरातीच्या पीडीएफ ओपन करायची आहे. ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला भरतीच्या फॉर्म मिळून जाईल. तो फॉर्मची प्रिंट काढायची आहे.
2) त्यानंतर अर्जाची प्रिंट म्हणजेच अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे. त्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रांची प्रतावर Self Attested करून फार्म सोबत जोडायची आहेत.
3) त्यानंतर पोस्टाचे पाकीट आणून त्यामध्ये अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे ठेवून त्या पॉकेटवर तुमच्या पत्ता व अर्ज पाठवण्याच्या पत्ता टाकून पोस्टाने पाठवायचे आहे. (भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज पाठवण्याच्या पत्ता खाली लेखांमध्ये देण्यात आलेली आहे)
सूचना –
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र प्रत
2) शैक्षणिक प्रमाणपत्र प्रत
3) जात वैधता प्रमाणपत्र प्रत
4) अनुभव प्रमाणपत्र प्रत
5) पासपोर्ट साईज फोटो
6) महाराष्ट्र वैद्यक परिषद अथवा केंद्रीय वैद्यक परिषद चे नोंदणी प्रमाणपत्र प्रत
Municipal Corporation
महत्त्वाची सूचना : – उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना वरील दिलेले मूळ कागदपत्रांच्या प्रति व सही केलेल्या प्रति उदा. प्रमाणपत्रे, फोटो इत्यादी सादर करणे बंधनकारक आहे. (Municipal Corporation)
अर्ज पाठवण्याच्या पत्ता – Hon. Commissioner, PimpariChinchawad Municipal Corporation Pimpari, Pune – 411018
अधिकृत वेबसाईट –
https://www.pcmcindia.gov.in/marathi/
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
वरती वरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे असे जागा दिलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता दिलेल्या संपूर्ण माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे. (Municipal Corporation)
अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल अर्ज कसा भरायचा आणि अर्ज कुठे करायचा तर सविस्तर पदांनुसार माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याला लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता या भरतीची.
ही माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन पोस्ट भरती विषयी माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.