NHAI Bharti 2023: नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन मध्ये निघालेल्या भरती विषयी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे संपूर्ण माहिती बघूया
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (NHAI Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
याठिकाणी व्यवस्थापक (राजभाषा), व्यवस्थापक (कायदेशीर), GIS इंटर्न पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
NHAI Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
GIS इंटर्न – अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी किंवा पदवी / पदव्युत्तर पदवीधारक,
शैक्षणिक वर्ष 2022-23 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून जिओ-इन्फॉर्मेटिक्स/रिमोट सेन्सिंगमध्ये पदवी, कोणत्याही विषयाचा कोणताही अनुशेष (पुन्हा उपस्थित न होणे) मागील सर्व वार्षिक/सेमिस्टर परीक्षेत एकूण 70% गुण किंवा समतुल्य श्रेणी प्राप्त केलेली असावी.
व्यवस्थापक (राजभाषा) – पदवी स्तरावर एक विषय म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजीसह हिंदीमध्ये समकक्ष.
व्यवस्थापक (कायदेशीर) – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी.
अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in
पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकर भरती सुरू झालेली आहे चांगली सध्या विद्यार्थी मित्रांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Bharti 2023) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक नोकरीची संधी मिळणार आहे.
या भरतीमध्ये एकूण आठ जागा दिलेल्या आहेत आठ जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे यावरती मध्ये आठ जागा आहे आठ पदांसाठी ही भरती होत आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाणून घेऊ शकतो संपूर्ण माहिती.
यांच्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे आणि अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्ही 13 सप्टेंबर (NHAI Bharti 2023) 2023 पर्यंत अर्ज करू शकता 2023 13 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे तर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता.
NHAI Bharti 2023
यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेले आहे बघा जीआयएस इंटर अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी किंवा पदवी पदयुक्त पदवीधारक अर्ज करू शकतील शैक्षणिक वर्ष 2022 आणि 23 कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थेकडून जिओ इन्फॉर्मेटिक्स रिमोट सेन्सिंग मध्ये पदवी कोणत्याही विषयाचा कोणताही अनुशेष पुन्हा उपस्थित न होणे मागील वर्ष सर्व वार्षिक सेमिस्टर परीक्षेत एकूण 70% गुण किंवा संतुलित प्राप्त केलेली असावी.
ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे आणि बरीच विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे जरा अधिक (NHAI Bharti 2023) माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिकृत माहिती जाणून घेऊ शकता अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली परत देत आहे.
अधिकृत वेबसाईट– http://nhai.gov.in
भरती विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर वरती दिलेल्या वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता
तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असेल आठ (NHAI Bharti 2023) जागेसाठी तर 13 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता
अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी भरतीचे अपडेट जाणून घ्यायचे असतात आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि मी पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.