TMC Recruitment 2023 Best | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

TMC Recruitment 2023: खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
TMC Recruitment 2023

पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

भरली जाणारी पदे – टाटा मेमोरियल सेंटर सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’,वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.

TMC Recruitment 2023

सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पर्सनल मॅनेजमेंटमध्ये पदवी/पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

सहायक लेखाधिकारी पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट/डिग्री किंवा डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स केलेला असावा.

वैज्ञानिक सहाय्यक क’, परिचारिका ‘ए’ पदासाठी उमेदवाराकडेसंबंधित क्षेत्रात बीएससी पूर्ण असावी

वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’पदासाठी उमेदवारांनी बीएससी/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

TMC Recruitment 2023
सहायक सुरक्षा अधिकारी पदासाठी उमेदवारांकडे सशस्त्र दलांकडून पदवी प्रमाणपत्र असावे.

फार्मासिस्ट ‘बी’पदासाठी उमेदवारांनी बीफार्म/डी फार्म पूर्ण असावे. तंत्रज्ञ ‘सी’ पदासाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर इंजिनीअररिंगमध्ये डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री पूर्ण केलेली असावी.

ज्युनिअर टायपिस्ट पदासाठी उमेदवांनी ग्रॅज्युएट/पदवी किंवा संगणक किंवा आयटीमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

तंत्रज्ञ ‘अ’ पदासाठी उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी केलेली असावी. निम्न विभाग लिपिक पदासाठी उमेदवार पदवीधर असावा. स्वयंपाकी ‘अ’ परिचर आणि व्यापार मदतनीस पदासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांकडून 300 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांना शुल्कात सवलत देण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 18 हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

TMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट –
https://tmc.gov.in/index.php/en/

शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

मित्रांनो नवीन भरती टाटा मेमोरियल सेंटर मध्ये भरती होत आहे टीएमसी रिक्वायरमेंट 2023 टीएमसी म्हणजे टाटा मेमोरियल मध्ये ही भरती सुरू झालेली आहे यामध्ये विविध पदांसाठी भरती आहे विविध जगातील पात्र असेल तर अर्ज भरू शकता

यामध्ये विविध पद्धतीने दिलेले आहे सविस्तर माहिती असेल तर तुम्हाला व्यवसायाची लिंक सुद्धा दिलेल्या त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

जर तुम्ही पात्र असाल अर्ज भरण्यासाठी तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे.

जर तुम्ही यामध्ये सिलेक्शन झाल्या जर तुम्ही नोकरी लागला तर तुम्हाला पगार राहणार आहे 18000 ते 44 हजार पर्यंत.

अर्ज भरताना तुम्हाला अर्ज फी उमेदवारांकडून ही मागवण्यात येत आहे तीनशे रुपये फी आपल्याला इथे लागणार आहे अर्ज भरण्यासाठी तीनशे रुपये फीस आपल्याकडून आकारले जाणार आहे.

पदाची माहिती किंवा किती पद दिलेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती बघायला मिळेल अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेलीच आहे पुन्हा एकदा प्रवेश करतोय.

अधिकृत वेबसाईट –

https://tmc.gov.in/index.php/en/

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

अशाच प्रकारे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल भरती विषयी तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment