MIDC Bharti 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांचे तब्बल 802 पदांसाठी महाभरती.
MIDC Bharti
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये भरती सुरू झालेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये एक महाभरती सुरू झालेले आहे त्यामध्ये तब्बल 802 पदांसाठी ही भरती सुरू झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 802 पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , पदनिहाय आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.
( Maharashtra Industrial Development Corporation Recruitment , Number of Post Vacancy – 802 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
MIDC Bharti
यांमध्ये कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 03 जागा , उप अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 13 जागा , उप अभियंता ( विद्युत / यांत्रिकी पदांच्या 03 जागा , सहयोगी रचनाकार – 02 , उप मुख्य लेखा अधिकारी – 02 , सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) – 107 , सहाय्यक अभियंता ( विद्युत यांत्रिकी ) 21 , सहाय्यक रचनाकार – 07 , सहाय्यक वास्तुशास्त्र – 02 , लेखा अधिकारी – 03 ,
क्षेत्र सहाय्यक – 08 , कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) – 17 , कनिष्ठ अभियंता ( विद्युत / यांत्रिकी ) – 02 , लघुलेखक ( उच्च श्रेणी ) – 14 , लघुलेखक ( निन्म श्रेणी ) – 20 , लघुटेंकलेखक – 07 , सहाय्यक – 03 , लिपिक टंकलेखक – 06 , वरिष्ठ लेखापाल – 06 , तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – 2 ) – 32 ,
वीजतंत्री – 18 , पंपचालक – 103 , जोडारी -34 , सहाय्यक आरेखक – 09 , अनुरेखक – 49 , गाळणी निरीक्षक – 02 , भूमापक – 06 , विभागीय अग्निशमन अधिकारी – 01 , सहायक अग्निशमन अधिकारी – 08 , कनिष्ठ संचार अधिकारी – 02 , वीजतंत्री श्रेणी ब – 01 , चालक यंत्र चालक – 22 , अग्निशमन विमोचक – 187
अशा एकुण 802 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.midcindia.org/ या संकेतस्थळावर दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अर्ज शुल्क: खुलाा प्रवर्ग साठी -1000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकीरता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. (MIDC Bharti)
अधिकृत वेबसाईट – https://recruitment.midcindia.org/
भरतीच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाईट -: https://recruitment.midcindia.org/
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या नुसार पदा नुसार पदाची आवश्यकतेनुसार आहे प्रवर्गनिहाय पदसंख्या , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जातीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
PDF लिंक :- https://recruitment.midcindia.org/
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023 आहे तरी सर्व उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरायचा आहे.
MIDC Bharti
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ म्हणजे एमआयडीसीच्या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला पीडीएफ ची लिंक दिलेली आहे अधिकृत व्यवसायाची लिंक दिलेली आहे रिक्वायरमेंट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पदांसाठी पात्रता आहे.
इतर सर्व माहिती तुम्हाला त्या वेबसाईट वरती मिळून जाईल पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिलेल्या त्याच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
थोडक्यात पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
MIDC Bharti
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC मध्ये एक महाभरती सुरू झालेली आहे ही महाभरती एकूण आठशे पदांसाठी आहे 800 पदांसाठी ही महाभरती सुरू झालेली आहे जर तुम्ही पात्र असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे त्यामुळे थोडक्यात माहिती पुन्हा एकदा खाली देत आहे.
या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे जर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार माहिती घ्यायची असेल पदानुसार त्यासाठी तुम्हाला वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही शैक्षणिक पात्रते वगैरे जाणून घेऊ शकता.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही अर्ज करत असाल अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून अर्ज फी मागवले जाईल तर अर्ज शुल्कची आहे ती खुला प्रयोगासाठी एक हजार रुपये तर मागासवर्गीय असतील त्यांना 900 रुपये एवढे आहे.
MIDC Bharti
पात्रता पदाच्या नुसार आहे तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करून तुम्ही शैक्षणिक पात्र बघू शकता त्याचबरोबर तुम्ही पात्र असेल अर्ज भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 25 सप्टेंबर 2023 आहे 25 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरा.
अधिक माहितीसाठी Oficial वेबसाईटला भेट द्या वेबसाईटची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे.
जरी पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच पोस्ट साठी नोकरी भरती ची माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.