MPSC Lastest News 2023 Best | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाच्या विभागांसाठी जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे.

MPSC Lastest News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाच्या विभागांसाठी जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागामधील विविध पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

MPSC Lastest News

The Maharashtra Public Service Commission has issued a Jumbo recruitment advertisement for four important departments of the state government. Various posts in Home Department, Public Health Department, Medical Education and Pharmaceuticals Department and Higher and Technical Education Department are included in this.

त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना आता एमपीएससच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

MPSC Lastest News

या पदांमध्ये गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ६१५ पदांसाठी जाहिरात निघाली आहे. तर आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा संचालक गट-अ पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

औषधी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकाच्या ४२ पदांची जाहिरात आली आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला शिक्षण सेवा गट -अ ची १३ पदे, सहायोगी प्राध्यापक ३५ पदे, सहाय्यक प्राध्यापक ९४ पदे, विविध विषयांचे विभागप्रमुख ०४ पदे, अधिव्याख्याता ०४ पदे, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य १७ पदे, प्राचार्य हॉटेल मॅनेजमेंट ०२ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

MPSC Lastest News

या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वेगवेगळी असून विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.

तर एमपीएससी मार्फत एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाचे विभागाच्या मार्फत जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे.
त्यामध्ये गृह विभाग सार्वजनिक विभाग आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागामधील विविध पदांमध्ये जम्बो भरती काढण्यात आलेली आहे ही एक महत्त्वाची बातमी आपल्याला सामोरे आलेली आहे.

MPSC Lastest News

त्यामुळे मित्रांनो बहुतांश विद्यार्थ्यांना आता एमपीएससीच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे एमपीएससीच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणाऱ्या बहुतां विद्यार्थ्यांना आता एमपीएससीच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे जम्बो भरती निघाली आहे त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

या पदांमध्ये गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सहाशे पंधरा पदांसाठी जाहिरात निघाली आहे तर आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा संचालक गट अपदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे बातमी मिळत आहे.

त्याचबरोबर औषधी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकाच्या 42 पदांसाठी जाहिरात आली आहे तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला आणि शिक्षण सेवा गटची 13 पदे संयोगी प्राध्यापक 35 पदे सहाय्यक प्राध्यापक 94 पदे विविध विषयांचे विभाग प्रमुख चार पदे अधिक व्याख्याता चार पदे शासकीय.

तंत्रनिकेतन प्राचार्य सतरा पदे प्राचार्य हॉटेल मॅनेजमेंट दोन पदांसाठी जाहिरात करण्यात आलेल्या अशी जम्बो भरती आहे.अशी जाहिरात काढण्यात आलेले आहे औषधी औषधी विभागामध्ये.

MPSC Lastest News

या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वेळोवेळी दिलेली असून तर विद्यार्थ्यांनी एमपीएससी संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल सविस्तर माहिती तिथे तुम्हाला मिळून जाईल एमपीएससीच्या सविस्तर वेबसाईट वरती लिंक तुम्हाला मिळून जाईल त्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन सविस्तर माहिती चेक करून घेऊ शकता

एमपीएससी ची वेबसाईट ची लिंक –

https://mpsc.gov.in/

जरी पाऊस आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी भरतीची अपडेट जॉब रिलेटेड अपडेट सरकारी नोकरी आणि बातम्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देता धन्यवाद.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा .

Leave a Comment