Commerce Department India 20213 Best : भारत सरकार वाणिज्य विभाग भरती निघालेले आहे.

Commerce Department India : नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आमच्या वेबसाईटवर मित्रांनो आजची भरती निघालेली आहे ती आहे भारत सरकार वाणिज्य विभाग तर्फे निघालेले आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकतात भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रकारे दिलेली आहे.

Commerce Department India
भारत सरकार वाणिज्य विभाग Government Of India Department of Commerce मध्ये विविध पदांच्या 67 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 ऑक्टोबर 2023 आहे.

पदांचे नाव व पदसंख्या :

तरुण व्यावसायिक – 20

सहयोगी –12
सल्लागार – 21
वरिष्ठ सल्लागार –14

शैक्षणिक पात्रता :

1) Post qualification Experience Minimum 01 year

2) 01) Post qualification Experience Minimum 03 year 02) Relevant experience Minimum 01 year

3) 01) Post qualification Experience Minimum 08 year 02) Relevant experience Minimum 03 year

4) 01) Post qualification Experience 15 years and above 02) Relevant experience Minimum 05 year

वयाची अट : 65 वर्षापर्यंत आहे पदानुसार वयाची अट आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान पगार : 60,000/- रुपये ते 3,30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

EMail ID : recruitment-e2@gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsap

अधिकृत वेबसाईट :

www.commerce.gov.in

ऑनलाइन ई-मेल आयडी द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 ऑक्टोबर 2023 आहे

ऑनलाइन ई-मेल आयडी द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 ऑक्टोबर 2023 आहे

Commerce Department India

या भरतीची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया.

भारत सरकार वाणिज्य विभाग तर्फे निघालेल्या भरतीची सविस्तर माहिती या भरतीमध्ये एकूण 67 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे एकूण सदस्य जागांसाठी पदी भरल्या जात आहे त्यांची सविस्तर माहिती दिलेलीच आहे.

या भरतीमध्ये एकूण 67 जागा आहेत.

Commerce Department India

आजचे पदे दिलेले आहे पदाचे नाव आहे तरुण व्यावसायिक , सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, असे पदे दिलेले आहेत या पदांसाठी ही भरती आहे.

लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेला आहे त्याची डिटेल्स तुम्हाला वरती दिलेले आहे ती पूर्ण बघावी.

यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुमची वयाची काळजी आहे ती आहे 65 वर्षापर्यंत पदांनुसार वयाची अट दिलेली आहे 65 वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट आहे पदांनुसार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे ति बघावी.

अर्ज शुल्क अर्ज शुल्क आपल्याकडून आकारला जाणार नाहीये अर्ज भरण्यासाठी आपल्याला फी लागत नाहीये.

Commerce Department India

वेतन मान म्हणजेच तुम्हाला पगार राहणार आहे साठ हजार रुपये ते तीन लाख तीस हजार रुपयापर्यंत एवढा आपल्याला पगार राहणार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट दिलेले आहेत त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला नोकरी मिळेल कुठे पण नोकरी मिळू शकते नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे.

Commerce Department India
Commerce Department India

अर्ज पद्धती आपल्याला ईमेल आयडी द्वारे करायची आहे ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे आपल्याला अर्ज भरायचा आहे ई-मेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती आपल्याला अर्ज पाठवायचा आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक वरती दिलेली आहे किंवा तुम्हाला पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊ शकता या भरतीची अधिकृत वेबसाईटवर जाऊन.

Commerce Department India

वेबसाईट लिंक – http://www.commerce.gov.in

पात्र असाल या भरतीसाठी ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2023 आहे 06 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अशाप्रकारे तुम्हाला सरकारी भरतीची अपडेट महाराष्ट्र मधील नोकरी आणि भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत आणि पोस्ट आवडत आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment