Mahavitaran Recruitment 2023 Best : १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Mahavitaran Recruitment : १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Mahavitaran Recruitment
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे.
कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी महावितरण कंपनी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.

पदाचे नाव व रिक्त पदे –

पदाचे नाव – अप्रेंटिस

एकूण पदे – 53

शैक्षणिक पात्रता –

१० वी पास तसेच संबंधित विषयात ITI.

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – भंडारा.

अधिकृत बेवसाईट – https://www.mahadiscom.in/

महत्वाच्या तारखा – ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १४ सप्टेंबर २०२३

Mahavitaran Recruitment
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

महावितरण भरतीची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती आहे भरती भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे या कंपनीमध्ये इच्छुक उमेदवारांना कामाची संधी आहे उपलब्ध झालेले आहे त्याचे वेकेन्सी तुम्हाला वरती दिलेले आहे डिटेल्स दिलेले आहेत ती काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज भरावा.

Mahavitaran Recruitment

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये एकूण 53 जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे एकूण 53 जागांसाठी भरती आहे यामध्ये पद जे आहे ते पदाचे नाव आहे अप्रेंटिस अप्रेंटिस या पदासाठी ही भरती सुरू झालेली आहे अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झालेले आहे एकूण 53 जागा दिलेल्या आहेत तरी तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता अप्रेंटिस पदांमध्ये विविध वीजतंत्री तारतंत्री आणि वायरमन असे पदे दिलेले आहेत त्या पदांसाठी तुम्ही अर्ज भरू शकता.

अप्रेंटिस या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता जी आहे ती असणार आहे ती म्हणजे दहावी परीक्षा पास तसेच त्या संबंधित तुमचा आयटीआय झाला असेल तर अजून चांगले दहावी पास आणि तसेच सोबतच आयटीआय झालेला आपल्याला गरजेचं असणे आवश्यक आहे.

आयटीआय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही यामध्ये आयटीआय खूप इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचा आहे ते तुमचा आयटीआय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक पदार्थ दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय झालेला असावा.

Mahavitaran Recruitment

जर तुम्ही पात्र असाल तर वयोमर्यादा जायची दिलेले आहे तुमच्यासाठी ती म्हणजे अठरा वर्षे ते 38 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट आहे

अर्ज करताना अर्जही आपल्याकडून घेतले जाणार नाही अर्ज फी यामध्ये नाहीये.

नोकरीचे ठिकाण भंडारा येथे असणार आहे भंडारा येथे नोकरीचे ठिकाण आहे नोकरीला भंडारा येथे आपल्याला जावे लागेल.

यासंबंधीच्या तुम्हाला जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर अधिकृत व्यक्तीची लिंक सुद्धा दिलेल्या आहेत त्या लिंक वरती क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईट पुन्हा एकदा –

https://www.mahadiscom.in/

वरती दिलेल्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही महावितरण च्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता संपूर्ण म्हणजे शैक्षणिक पात्रता किती पदे आहेत अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल.

करण्यासाठीची तारीख आहे सुरुवात होणार आहे ती म्हणजे 14 सप्टेंबर 2023 14 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण अर्ज करू शकता.

Mahavitaran Recruitment

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी भरतीची अपडेट किंवा न्यूज बातमी पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

Leave a Comment