Talathi Bharti Update 2023 Best :महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये झालेल्या परीक्षे एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते. ह्या आलेल्या अर्जांमधून 8,64,960 उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य तलाठी परीक्षा भरती  दिलेली आहे.

Talathi Bharti Update 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये झालेल्या परीक्षे एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते. ह्या आलेल्या अर्जांमधून 8,64,960 उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य तलाठी परीक्षा भरती  दिलेली आहे.

Talathi Bharti

ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली होती आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी ही परीक्षा पूर्ण करण्यात आलेली आहे.

आता उमेदवारांना उत्तरतालिकेची आणि रिजल्ट ची प्रतीक्षा आहे. त्या मध्ये उमेदवारांंना तलाठी भरती चा मागच्या वर्षी भरती चा कट ऑफ ची माहिती पाहिजे आहे. मागील भरती चा कट ऑफ ची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Talathi Bharti

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी यंदा राज्यात एकूण 75,000 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या अखत्यारितील तलाठी (गट-क) संवर्गाची पदभरती राबविण्यासंदर्भात अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

Talathi Bharti

14 सप्टेंबर रोजी तलाठी पदभरती संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच आता तलाठी भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती निकाल 2023 जाहीर होण्याची उत्सुकता लागली असून, Talathi Bharti Cut Off 2023 किती पर्यंत जाईल याबाबत आतुरता आहे,

मागील निकालानुसार याबाबत या लेखाच्या शेवटी राज्यातील 36 जिल्ह्यांचा निकाल डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता.

Talathi Bharti

तलाठी पद भरती २०२३ करीता तलाठी पदभरतीबाबतची जाहिरात दि. २६ जून २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर तलाठी भरती प्रक्रियेसाठी विभागस्तरावर व जिल्हास्तरावर परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन खर्चासाठी परीक्षा केंद्रावरील सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी, नियुक्त कर्मचारी यांचे मानधन इ. करीता जिल्हयांना आगाऊ रक्कम अदा करण्यात आली आहे. त्याकरीता ३६ जिल्हयांना प्रत्येकी ५ लक्ष प्रमाणे कार्यालयीन खर्च करण्यास्तव पूरक मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे.

याबाबतचा शासन निर्णय 14 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तलाठी भरती परीक्षेचा यंदाचा कट ऑफ निकाल किती पर्यंत जाईल? राज्यातील तलाठी भरती यापूर्वी झालेल्या 2019 मध्ये तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ हा खालीलप्रमाणे लागलेला दिसून आलेला आहे.

संवर्गनिहाय नुसार Cut Off:

Maharashtra Talathi Bharti Cut Off

General – 172-180
OBC – 170-176
EWS – 168-176
SC – 160-168
ST – 150-162
VJ – 160-168
NT – 160-168

Talathi Bharti

यापूर्वीच्या तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ चे विश्लेषण केले असता, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून मधल्या कालावधीत वाढलेली स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी यामुळे या परीक्षेसाठी स्पर्धा तर दिसून येतच आहे.

त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेचा कट ऑफ हा 2019 च्या परीक्षेच्याच दरम्यान असण्याची शक्यता आहे.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join

अशाच प्रकारे जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सरकारी भरतीची अपडेट किंवा नोकरी विषयी माहिती बातम्या पाहिजे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेटते तर ही पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment