Thane Mahanagarpalika Drive: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये निघालेले भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे ती काळजीपूर्वक असावी आणि पाच वर्षात अर्ज भरावा.
Thane Mahanagarpalika Drive
ठाणे महानगरपालिका Thane Mahanagarpalika मध्ये स्त्री रोग तज्ज्ञ पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती :
पदांचे नाव – स्त्री रोग तज्ज्ञ (Gynecologist)
शैक्षणिक पात्रता – i) एम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वाय किंवा ii) एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.
एकूण जागा – 01
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान /पगार : 85,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण पत्ता : – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत वेबसाईट :
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 सप्टेंबर 2023 आहे.
तर सविस्तर माहिती जाणून घेऊया ठाणे महानगरपालिकेची भरतीची:
मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये भरती सुरू झालेले आहे याची थोडक्यात माहिती वरती दिलेली आहे आणि पुन्हा एकदा थोडक्यात माहिती पुन्हा एकदा सांगत आहे तर ठाणे महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एक जागा आहे एक जागेसाठी ही भरती सुरू झालेल्या एक जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे जे फादर उमेदवार असतील ते अर्ज करू शकतील.
Thane Mahanagarpalika Drive
ठाणे महानगरपालिकेमध्ये एक जागेसाठी भरती आहे तर एक जागा त्या पदाचे नाव आहे स्री रोग तज्ज्ञ स्री रोग तज्ज्ञ या पदासाठी ही भरती होत आहे.
एक जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे यामध्ये लागणारे शैक्षणिक पात्रता ती खाली दिलेल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता – ) एम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वाय किंवा 02) एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. ही पात्रता या ठिकाणी लागत आहे.
जर तुमचे हे शिक्षण झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहत राहत अर्ज करू शकता तुम्हाला दिलेल्या या शिक्षण आहे या शिक्षण जर तुमचे झाले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता फॉर्म भरू शकता.
तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज फी ते आपल्याकडून घेतले जाणार नाही या ठिकाणी अर्ज फी नाहीये.
Thane Mahanagarpalika Drive
वेतन मान म्हणजेच पगार पगार तुम्हाला राहणार आहे 85 हजार रुपये ते एक लाख दहा हजार रुपये एवढा आपल्याला पगार राहणार आहे.
नोकरीसाठी ठिकाण आहे नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण ठाणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे महाराष्ट्रामध्ये ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी असणार आहे ठाणे महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका मधील स्थानी महानगरपालिकेमध्ये आपल्याला नोकरी मिळणार आहे.
मुलाखतीसाठी पत्ता आहे मला कधी साठी पत्ता दिलेला आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे ऑनलाइन अर्ज करून फॉर्म भरून तुम्ही जो मला कधी साठी पत्ता दिलेला आहे तर मुलाखतीसाठी पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे मला कधीचा पत्ता तुम्हाला वरती पण दिलेला आहे पुन्हा एकदा खाली प्रविष्ट करत आहे.
मुलाखतीचा पत्ता :- कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. (Thane Mahanagarpalika Drive)
या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.
जर तुम्हाला अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल कधी कधी माहिती जाणून घ्यायची असेल त्यासाठी अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेल्या स्पेलिंग मध्ये क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पुन्हा एकदा
लिंक देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाऊन चेक करू शकता.
अधिकृत वेबसाईट लिंक -: http://www.thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Drive
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. सर तुम्ही पात्र असाल अर्ज करू इच्छुका असाल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे 22 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर 22 सप्टेंबर 203 पर्यंत अर्ज करू शकता.
अशाप्रकारे महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी भरतीच्या अपडेट किंवा सरकारी नोकरीची जाहिराती संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा धन्यवाद.