Abad Corporation Drive 2023 Best | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत भरती निघालेली आहे.

Abad Corporation Drive 2023 : मित्रांनो नमस्कार आज आपण औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत भरती निघालेली आहे त्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत खालील प्रमाणे दिलेली असेल ती बघावी आणि जर पात्र असल्यास अर्ज भरावा काळजीपूर्वक जाहिरात बघून अर्ज भरावा ही विनंती.

Aurangabad Smart City Development Corporation Limited

Abad Corporation Drive

मध्ये चीफ ऑपरेशन मॅनेजर पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव :- चीफ ऑपरेशन मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :- 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 20 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 01 आहे.

वयाची अट : 60 वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी

EMail ID : admin@aurangabadsmartcity.in

अधिकृत वेबसाईट :

www.aurangabadsmartcity.in

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे 21 सप्टेंबर 2030 पर्यंत अर्ज करायचा आहे.

भरती विषयी सविस्तर माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया:

Abad Corporation Drive

Abad Corporation Drive
Abad Corporation Drive

भरती औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये निघालेली आहे तरी या भरतीमध्ये एकूण एक जागा आहे एक जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे चे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा.

पदाचे नाव आहे या भरतीमध्ये चीफ ऑपरेशन मॅनेजर ची ऑपरेशन मॅनेजर या पदासाठी ही माहिती होत आहे एक जागा या पदासाठी दिलेली आहे.

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा त्याचबरोबर दोन वर्ष अनुभव असावा जर तुमच्याकडे मान्यता भक्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल पदवीधरची पद असेल तर त्याचबरोबर तुम्हाला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट साठ वर्षापर्यंत आहे साठ वर्षाच्या आत असाल तर तुम्ही अर्ज भरू शकता 60 वर्षापर्यंत वयाची अट आहे.

अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडून कोणतीही अर्ज शुल्क आकारल्या जाणार नाही अर्ज शुल्क येथे लागत नाहीये.

वेतन मन फेस केलं म्हणजेच तुमचे पगार पगार राहणार आहे ते म्हणजे नियमानुसार आपल्याला इथे पगार दिला जाणार आहे मी म्हणून तुमचा पगार राहील. (Abad Corporation Drive)

नोकरीचे ठिकाण औरंगाबाद येथे असणार आहे नोकरीची ठिकाण औरंगाबाद मध्ये असणार आहे महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी दिलेला आहे वरती त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे ईमेल आयडी वरती दिलेली आहे त्या विमलवाडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे पुन्हा एकदा खाली प्रविष्ट करतोय त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता अधिकृत वेबसाईट लिंक http://www.aurangabadsmartcity.in

Abad Corporation Drive

वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल संपूर्ण माहिती किती जागा आहेत हे संपूर्ण माहिती तुम्हाला या अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल.

मात्र असा जरा अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे 21 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पाहत असेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी भरतीची अपडेट जॉब रिलेटेड माहिती जाणून घ्यायची असेल आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp ग्रुपला जॉईन करा.

 

Leave a Comment