Bahinabai Chaudhari Requirement 2023 : नमस्कार मित्रांनो नवीन भरती आलेले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र मध्ये भरती आहे जळगाव येथे ही भरती होत आहे तिची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती काळजीपूर्वक बघावी वाचावी आणि जर पात्र असल्यास तर अर्ज भरावा.
Bahinabai Chaudhari Req
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2023 आहे.
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :- नियमानुसार आहे मूळ जाहिरात बघावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
एकूण जागा :- 06 आहे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत :- ऑनलाइन अर्ज करायचा आहे
अधिकृत वेबसाईट : www.nmu.ac.in
अर्ज शेवटची तारीख :- 18 ऑक्टोबर 2023 आहे.
Bahinabai Chaudhari Req
भरती विषयी सविस्तर माहिती पुन्हा एकदा थोडक्यात जाणून घेऊया.
ही भरती निघालेली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा मध्ये भरती निघालेली आहे.
जळगाव येथे भरती होत आहे तरी या भरतीमध्ये एकूण सहा जागा दिलेल्या आहेत सहा जागेसाठी ही भरती होत आहे. (Bahinabai Chaudhari Req)
Bahinabai Chaudhari Req
एकूण सहा जागांसाठी ही भरती होत आहे सहा जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज येत आहे मागवण्यात येत आहे पदाचे नाव दिलेले आहे शैक्षणिक पात्र दिलेले आहे खाली दिलेली आहे ती बघावी.
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक , हे पद आहे या पदासाठी ही भरती सुरू झालेली आहे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी सहा जागा दिलेल्या आहेत सहा जागेसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती होत आहे त्यातून पात्र असाल तर करू शकता.
शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल त्या वेबसाईट वरती तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मिळवून जाईल त्याची लिंक वेबसाईट ची लिंक तुम्हाला वरती दिलेले आहे पुन्हा एकदा खाली देईल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी आपल्याकडून ही लागत नाहीये ती घेतली जाणार नाही अर्ज फी येथे घेतली जाणार नाही.
Bahinabai Chaudhari Req
वेतन मान म्हणजेच पगार तुम्ही दिले ते नोकरी लागला तर तुम्हाला पगार राहील तो नियमानुसार दिली जाईल असे येथे म्हटले आहे.
नोकरीचे ठिकाण जर तुम्ही नोकरीला लागला तर तुम्हाला नोकरीला जाणे जावे लागेल जळगाव येथे जळगाव महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण आहे हे तुम्हाला नोकरीला जावे लागेल.
पद्धत जर तुम्हाला अर्ज करायचा आहे असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन प्रकारे अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी वेबसाईट ची लिंक आहे अर्ज करण्यासाठी त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अधिक माहिती जाणून घेऊ शकता..

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता या भरतीची अधिकृत वेबसाईट वरती दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक आउट करून घेऊ शकता.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsap
Bahinabai Chaudhari Req
पात्र आहात करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची दिनांक म्हणजेच तारीख दिलेली आहे 18 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर या तारखेच्या तुम्ही अर्ज भरू शकता या पदासाठी भरतीसाठी.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये किंवा सरकारी भरतीची अपडेट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईट वरती दारू द्यावे लागेल आणि ही पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.