Brihanmumbai Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत “अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (AOR)” 25 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Brihanmumbai Bharti 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे. त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला
आहे.
Brihanmumbai Bharti 2023
पदसंख्या – एकूण 25 जागा
पदाचे नाव – अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (AOR)
एवढा मिळेल पगार (Salary) – 35,000/- To 45,000/- Per HearingE
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.
अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (AOR)-
Brihanmumbai Bharti 2023
I) अॅडव्होकेट ऑन रेकॉर्डने दिल्लीतील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिज्यापासून 16 किलोमीटरच्या आत नेटवर्क आणि कार्यालय स्थापित केलेले असावे. Ii) रेकॉर्डवरील अधिवक्ता माननीय सर्वोच्च न्यायालयात 15 वर्षे आणि त्याहून अधिक काळ अधिवक्ता म्हणून हजर झाला असावा, किमान नोंदणी 10 वर्षांची AOR म्हणून असावी.
Iii) रेकॉर्डवरील अधिवक्ता यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात वैयक्तिक क्षमतेने 15 प्रकरणे हाताळली पाहिजेत. Iv) अभिलेखावरील अधिवक्ता यांनी शक्यतो सरकारी / निमशासकीय संस्था/संस्था सार्वजनिक क्षेत्र तसेच कॉर्पोरेशन प्रकरणांशी संबंधित प्रकरणे हाताळली पाहिजेत.
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट –
पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Brihanmumbai Bharti 2023
मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती सुरू झालेले आहे नवीन भरती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच संपत आहे त्या सर्वांनी संपूर्ण माहिती जाणून जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता.
मुंबई महानगरपालिकेमध्ये अडवोकेट ऑन रेकॉर्ड या पदासाठी 25 जागा दिलेल्या आहेत तर 25 जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे जर तुम्ही पाहत असाल तर अर्ज भरू शकता.
एकूण 25 जागेसाठी ही भरती होत आहे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड या पदासाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता- ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे ती खाली तुम्हाला वरती दिलेले आहे ऍडव्होकेट कॉल रेकॉर्ड या पदाची शैक्षणिक पात्रता तुम्हाला वरती दिलेली आहे AOR आहे त्याच्याखाली तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे.
Brihanmumbai Bharti 2023
नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये असणार आहे अर्ज पद्धत ऑफलाईन असणार आहे ऑफलाइन अर्ज आपल्याला करायचा आहे पत्त्यावरती तुम्हाला पत्ता सुद्धा वरती दिलेल्या पुन्हा एकदा तुम्हाला पत्ता देत आहे.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज पाठवण्याचा पत्ता- कायदा अधिकारी विधी विभाग तिसरा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका मार्ग फोर्ट मुंबई ४००००१
या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे वरती पत्ता दिलेला या पत्त्यावरती आपल्याला अर्ज पाठवायचा आहे जर तुम्ही पाहत असाल तर या पत्त्यावर ती अर्ज पाठवू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरू शकता.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट दिलेले आहे त्याला वेबसाईट वरती तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता वेबसाईट ची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे.
अधिकृत वेबसाईट नाव म्हणून त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.