Directorate Fire Services 2023 Best | अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय भरती 2023 निघालेली आहे.

Directorate Fire Services 2023 : अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय भरती 2023 निघालेली आहे विविध पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Directorate Fire Services

अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज भरावा अधिक माझ्यासाठी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती चेक करून घेऊ शकता आणि अर्ज भरू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.

Directorate of Fire and Emergency Services

मध्ये स्वयंसेवक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव :- आपदा मित्र / आपदा सखी

शैक्षणिक पात्रता : – i) किमान ७ वी इयत्ता उत्तीर्ण ०२) कोंकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान ०३) अनुभव.

वयाची अट : १८ ते ४० वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, सेंट इनेज, पणजी, गोवा.

अधिकृत वेबसाईट :

www.dfes.goa.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp ग्रुपला जॉईन करा.

Directorate Fire Services
Directorate Fire Services

Directorate Fire Services

जर तुम्ही पात्र असाल या भरतीसाठी तर अर्ज करण्याची शेवटची दिनांक तारीख दिलेली आहे ती 29 सप्टेंबर 2023 आहे 29 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

या भरती विषयी संबंधितथोडक्यात माहिती जाणून घेऊया…

मित्रांनो अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय भरती 2023 निघालेली आहे ही भरती नवीन निघालेली आहे यामध्ये लागणे शैक्षणिक पात्रता सुद्धा खूप कमी लागत आहे पात्र उमेदवार जर अर्ज करू इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर त्वरित अर्ज करावा.

Directorate Fire Services

यामध्ये पदाचे नाव दिलेले आहे आपदा मित्र आणि अपदा सखी ये पद दिलेले आहे या पदासाठी ही भरती होत आहे.

यामध्ये लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे किमान सातवी परीक्षा उत्तीर्ण दोन कोकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्याचा अनुभव आपल्याला असणे आवश्यक आहे हे जर तुम्ही पात्र असाल हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात अर्ज करू शकता.

वयाची अट दिलेली आहे वयाची अट आहे 18 ते 40 वर्षापर्यंत अठरा ते चाळीस वर्षाच्या आत दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असेल तर अर्ज करू शकता फॉर्म भरू शकता भरतीसाठी या पदासाठी.

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाही अर्ज शुल्क आपल्याकडून कोणतीही अर्ज शुल्क आकारली जाणार नाहीये वेतन मन फेस केलं म्हणजेच तुम्हाला पगार दिला जाईल पगार राहणार आहे तो आपल्याला नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार आपल्याला पगार राहणार आहे.

Directorate Fire Services

नोकरीचे ठिकाण गोवा येथे असणार आहे गोवा येथे नोकरीचे ठिकाण राहणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे पुन्हा एकदा पत्ता देतोय त्या पत्त्यावरही तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे

पाठवण्याचा पत्ता : संचालक अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय सेंट इनेज पणजी गोवा येथे आपल्याला अर्ज पाठवायचा आहे…

Directorate Fire Services

या भरती संदर्भात तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक वरती दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करावी किंवा सदर माहिती चेक करणे साठी तुम्हाला खाली वेबसाईटची लिंक देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही माहिती चेक करून घेऊ शकता.

http://www.dfes.goa.gov.in

या दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण भरतीची माहिती चेक करून अर्ज करू शकता.

जर तुम्ही हा भरतीसाठी इच्छुक असाल अर्ज करण्यासाठी पात्र असाल अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे 29 सप्टेंबर 2023 आहे 29 सप्टेंबर 2023 च्या आत मला अर्ज करायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर या तारखेच्या तुम्हाला अर्ज करायचा आहे.

तर अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडल्यास विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद…

Leave a Comment