Environment Climate Drive 2023 Best | पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती.

Environment Climate Drive 2023 : नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरती आलेले आहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे नवीन भरतीला सुरुवात झालेली आहे तरी संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे जर तुम्ही पात्र असाल अर्ज करण्यास इच्छुक असाल तर संपूर्ण माहिती बघून वाचून त्याची काळजीपूर्वक तपासणी करून तुम्ही अर्ज करा ,करू शकता.

Environment Climate Drive

मुंबई येथे विविध 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.

पदांचे नाव :- विधि अधिकारी, प्रकल्प विश्लेषण , कोस्टल समन्वयक , लेखापाल, लघुलेखक,लिपिक- टंकलेखक,डेटा एन्टी ऑपरेटर, इत्यादी पदे इथे दिले आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता किंवा संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ईमेल आयडी अर्ज करण्यासाठी : recruitment-envcc@mah.gov.in

अधिकृत वेबसाईट :

www.envd.maharashtra.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp ग्रुपला जॉईनकरा.

करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2023,

Environment Climate Drive

माहितीसाठी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता , तर या संबंधित सविस्तर माहिती पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया.

मित्रांनो जी भरती निघाली आहे ती आहे पर्यावरण व वातावरण निर्णय बदल विभाग या अंतर्गत ही भरती होत आहे या भरतीमध्ये एकूण जागा दिलेल्या आहे त्या म्हणजे नऊ जागेसाठी ही भरती होत आहे नऊ जागेसाठी ही भरती आहे नऊ विविध पदांच्या जागा येथे दिलेले आहे.

यामध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत त्या पदाचे नाव वरती पण दिले आहे आणि पुन्हा एकदा सांगत आहे पदाचे नाव आहे विधी अधिकारी प्रकल्प विश्लेषण कोस्टल समन्वयक लेखापाल लघुलेखक लिपिक टकलेखक डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदे इथे भरली जात आहे जर अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता भरती विषयी.

Environment Climate Drive

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल शैक्षणिक पात्रतेविषयी तर अधिकृत वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जा आणि चेक करा. करण्यासाठी ही आपल्याकडून घेतल्या जाणार नाहीये अर्ज शुल्क येथे आपल्याकडून आकारल्या जाणार नाही.

वेतन मान म्हणजे पगार , पगार आपल्याला राहणार आहे तो म्हणजे नियमानुसार पगार आपल्याला इथे दिले जाणार आहे पगार नियमानुसार दिले जाणार आहे अधिक माहिती वेबसाईट वरती मिळेल.

नोकरीचे ठिकाण जर तुम्ही नोकरीला लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जायचे आहे ते ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे आपल्याला नोकरीसाठी जाणे आहे नोकरीचे ठिकाण मुंबईमध्ये असणार आहे मुंबई या ठिकाणी नोकरी ठिकाण आहे.

Environment Climate Drive

चल तुम्ही पात्र असाल ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ईमेल आयडी वरती अर्ज पाठवायचा आहे ई-मेल आयडी मला दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ईमेल आयडी पुन्हा एकदा खाली देतो त्या ईमेल आयडी वरती अर्ध भरा.

ई-मेल आयडी :- recruitment-envcc@mah.gov.in

या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट तुम्हाला वरती दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता किंवा पुन्हा एकदा लिंक देतो त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता वेबसाईट लिंक : http://www.envd.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीचे सर्व पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता शैक्षणिक पात्रते विषयी इतर.

जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पात्र असाल अर्ज करण्यासाठी इतर अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 ऑक्टोबर 2023 दिलेली आहे तरी या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे 16 ऑक्टोबर 2023 मध्ये या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Environment Climate Drive

अधिक माहितीसाठी वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता अशा प्रकारे महाराष्ट्र मध्ये सर्व सहकारी भरतीची अपडेट किंवा नोकरी विषयी भरती विषयी जॉब्स अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment