ZP Thane Requirement 2023 Best | जिल्हा परिषद ठाणे मध्ये भरती निघालेली आहे.

ZP Thane Requirement 2023 ; नमस्कार मित्रांनो आज आपण भरती निघालेली आहे जिल्हा परिषद मध्ये त्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद मध्ये भरती निघालेली आहे या प्रतीची संपूर्ण माहिती मला खाली पाहणे दिलेली आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर संपूर्ण माहिती भरून माहिती वाचून अर्ज करा खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पात्र असाल तर अर्ज करू शकता.

ZP Thane Requirement

ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 ऑक्टोबर 2023 आहे.

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट अ

शैक्षणिक पात्रता :- महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, एम.बी.बी.एस. / पदवी / पदविका गुणपत्रिका व बी.ए.एम.एस./ पदवी / पदविका अर्हता धारकांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन प्रमाणपत्र.

वयाची अट : 40 वर्षापर्यंत आरक्षित प्रवर्ग – 05 वर्षे सूट

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 40,000/- रुपये ते 80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : – दुसरा मजला, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कन्या शाळा आवार जिल्हा परिषद ठाणे.

अधिकृत वेबसाईट:

www.zpthane.maharashtra.gov.in

ZP Thane Requirement
ZP Thane Requirement

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 ऑक्टोबर 2023 आहे.

यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती बघावी…

जिल्हा परिषद भरती 2023 जिल्हा परिषद चे नवीन भरती सुरू झालेली आहे या भरतिची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ( ZP Thane Requirement )

वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू झालेल्या वैद्यकीय अधिकारी गट अ कदाचित भरती सुरू झालेली आहे गट अ पदासाठी ही भरती आहे..

ZP Thane Requirement

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता जी आहे ती बघून घ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद त्याचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच एमबीबीएस पदवी पदविका यांची गुणपत्रिका व बी ए एम एस पदवी पदविका अर्थधारकांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पात्र आहात आणि फॉर्म आणि अर्ज भरू शकता.

वयाची अट दिलेली आहे 40 वर्षापर्यंत आरक्षित प्रवर्ग साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे चाळीस वर्षापर्यंत वयाची अट आहे आरक्षित उमेदवारांना पाच वर्ष सूट दिलेली आहे.

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारला जाणार नाहीये यामध्ये उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेतली जाणार नाहीये.

ZP Thane Requirement

वेतनमान म्हणजेच तुम्हाला पगार दिले जाणार आहे चाळीस हजार रुपये ते 80 हजार रुपये एवढा तुम्हाला पगार या ठिकाणी राहणार आहे चाळीस हजार ते 80 हजार रुपये पर्यंत तुम्हाला पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण ठाणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे ठाणे येथे नोकरीचे ठिकाण आहे ठाणे महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण आहे.

पाण्याचा पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे पुन्हा एकदा पत्ता सांगतो त्याबद्दल मला अर्ज पाठवायचे आहे आता आहे:- दुसरा मजला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कन्या शाळा आवार जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे जर तुम्ही चूक असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता त्याची लिंक तुम्हाला वरती दिलेले आहे पुन्हा एकदा तुम्हाला खाली लिंक देताय त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता
लिंक :- http://www.zpthane.maharashtra.gov.in

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता या भरती विषयी आणि अर्ज करू शकता जर तुमचे शैक्षणिक पात्रता झालेल्या असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

ZP Thane Requirement

जर तुम्ही अर्ज करू इच्छुक आहात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 दिलेले आहे 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे 12 ऑक्टोबर 2023 दरम्यान अर्ज करा जर तुम्ही पात्र असाल तर संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर वेबसाईट वरती जाऊन चेक करा.

महाराष्ट्र मध्ये सर्व सहकारी भरती ची अपडेट किंवा जॉब रिलेटेड सरकारी भरती रिलेटेड अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp ग्रुपला जॉईन करा.

Leave a Comment