Bureau Indian Standards 2023 Best | नवीन भरती निघाली आहे भारतीय मानक ब्यूरो मध्ये संदर्भात भरती संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे.

Bureau Indian Standards 2023 ; नमस्कार मित्रांनो नवीन भरती निघाली आहे भारतीय मानक ब्यूरो मध्ये संदर्भात भरती संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे ती काळजीपूर्वक वाचावी जर तुम्ही अर्ज करू इच्छुक असाल अर्ज करण्यासाठी तर संपूर्ण जाहिरात बघून संपूर्ण माहिती वाचून अर्ज भरा.

Bureau Indian Standards

मध्ये सल्लागार (मानक पदोन्नती) पदांच्या 18 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव :- सल्लागार (मानक पदोन्नती)

शैक्षणिक पात्रता :- 01) M.B.A. (Marketing) or equivalent degree in Mass Communication or Masters in Social Work (MSW) Desirable: i) Proficiency in IT tools (e.g. MS Office) ii) Proficiency in written and oral English and Hindi 02) 2 years of experience in marketing and mass communication, preferably in Central Govt./State Govt./PSU/Autonomous Organizations.

ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे.

एकूण जागा :- 18 आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 50,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर, राजकोट, सुरत, अहमदाबाद, वडोदरा.

अर्ज पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट :

www.bis.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 आहे.

Bureau Indian Standards

या भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात खालील प्रमाणे आहे ती काळजीपूर्वक बघा.

भरती निघाली आहे भारतीय मानक ब्यूरो भरती 2023 या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून 18 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे 18 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवाराकडून जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरू शकता.

Bureau Indian Standards

या ठिकाणी सल्लागार मानक पदोन्नती या पदासाठी भरती होत आहे पद दिलेला आहे सल्लागार मानक पदोन्नती या पदासाठी 18 जागा आहेत 18 जागांसाठी भरती होत आहे.

यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेला आहे एमबीए इतर माहितीसाठी वरती दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक बघावी.

Bureau Indian Standards

या ठिकाणी आपल्याला अर्ज शुल्क लागत नाहीये अर्ज भरताना आपल्याकडून कोणतीही पीस आकारली जाणार नाहीये,

वेतन मान म्हणजेच पगार आपल्याला पगार दिला जाणार आहे तो पन्नास हजारापर्यंत दिला जाणार आहे पन्नास हजारापर्यंत तुम्हाला पगार दिला जाईल,

नोकरीचे ठिकाण दिलेले आहे नोकरीचे ठिकाण आहे बघा मुंबई पुणे नागपूर राजकोट सुरत अहमदाबाद वडोदरा या ठिकाणी नोकरी मिळणार आहे या सात जिल्ह्यांमध्ये या सात ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी जावे लागणार आहे.

Bureau Indian Standards

अर्ज पद्धत अर्ज करताना अर्ज पद्धतीची आहे ती ऑनलाईन असणार आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता,

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज भरू शकता जर तुम्हाला अधिकृत व्यवसायाची लिंक पुन्हा एकदा पाहिजे असेल तर खाली प्रविष्ट करीत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता किंवा संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता भरतीची.

http://www.bis.gov.in

या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता.

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

तुम्ही पात्र असाल इच्छुक असाल अर्ज भरण्यासाठी तर अर्ज करण्याची लास्ट शेवटची तारीख दिलेली आहे अंतिम दिनांक दिलेली आहे ती 18 सप्टेंबर 2023 दिलेली आहे या तारखेच्या तुम्हाला अर्ज भरायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देत रहा पोस्ट आवडल्या असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment