Co Operative Banks Drive 2023 Best | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. भरती.

Co Operative Banks Drive 2023 ; विविध पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.

Co Operative Banks Drive
पदांचे नाव :

1) कनिष्ठ लिपिक
2) अधिकारी

शैक्षणिक पात्रता :-

1) शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. प्राधान्य 01) वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल. 02) कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इत्तर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य.

2) शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. प्राधान्य : 01) JAIIB / CAIIB / GDCA&A उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 02) कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इत्तर वित्तीय संस्थेत अधिकारी पदाचा पाच वर्षाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य.

वयाची अट :- 22 ते 40 वर्षापर्यंत.

शुल्क : 944/- रुपये.

वेतनमान : 15,000/- रुपये ते 25,130/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई आणि ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट :

 www.mucbf.com

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.

Co Operative Banks Drive

या भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया…

मित्रांनो नवीन भरती सुरू झालेले आहे ती म्हणजे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड भरती सुरू झालेले आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे त्याबरोबरच थोडक्यात माहिती तुम्हाला खाली एकदा पुन्हा सांगत आहे ती काळजीपूर्वक वाचावी आणि जर पात्र ठेवले तर तुम्ही अर्ज करू शकता.

भरतीमध्ये एकूण 17 जागा दिलेली आहे 17 जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे 17 पदांसाठी या भरतीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता 17 जागेसाठी.

पदाचे नाव आहे या ठिकाणी पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक पद आणि अधिकारी हे दुसरे पद असे दोन पदे दिलेले आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि अधिकारी लिपिक अशा दोन वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

Co Operative Banks Drive

यामध्ये शैक्षणिक पात्र दिलेले आहे पदानुसार ती शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या आहे शैक्षणिक पात्रता म्हणून त्याखाली तुम्हाला पद आणि एक आणि दोन या दोन्ही पदांची शैक्षणिक पात्र तुम्हाला वरती दिलेली आहे ती बघावी आणि अर्ज करावा जर तुम्ही पाहत असल्या स,

वयाची अट वयाची अट लागत आहे या ठिकाणी 22 ते 40 वर्षापर्यंत जर तुम्ही 22 ते 40 वर्षाच्या दरम्यान आत मध्ये येत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तुमची शैक्षणिक पात्रता वगैरे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला वयाची अट दिली आहे 22 ते 40 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार आहे ती म्हणजे 944 रुपये सर्वांकडून 944 रुपये अर्ज फी आपल्याकडून आकारली जाणार आहे.

वेतन मान म्हणजेच तुम्हाला पगार दिला जाईल पगार राहणार आहे पंधरा हजार रुपये ते 25 हजार 130 रुपये एवढा तुम्हाला पगार या ठिकाणी दिल्या जाणार आहे.

नोकरी ठिकाण नोकरीची ठिकाणी या ठिकाणी मुंबई आणि ठाणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरीचे ठिकाण दिले जाणार आहे महाराष्ट्र मध्ये मुंबई आणि ठाणे या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे.

Co Operative Banks Drive

पद्धत ऑनलाईन आहे ऑनलाइन प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे अधिकृत वेबसाईटची त्या लिंक वरती जाऊन संपूर्ण माहिती चेक करून तुम्ही अर्ज करू शकता. (Co Operative Banks Drive)

या संदर्भात भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक तुम्हाला वरती दिलेल्या पुन्हा एकदा देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

लिंक:- http://www.mucbf.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

Co Operative Banks Drive

या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता अर्ज पण करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2023 दिलेल्या या तारखेच्या तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर या तारखेच्या आत अर्ज भरा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment