Gadge Baba Drive 2023 Best | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत भरती निघालेली आहे.

Gadge Baba Drive 2023 : नमस्कार मित्रांनो नवीन भरती निघाली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत भरती निघालेली आहे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करा पंधरा दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.

Gadge Baba Drive

मध्ये विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 दिवसांच्या आत पाठवावे.

पदाचे नाव :- प्राचार्य,सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल,शारीरिक शिक्षण संचालक, या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा :- 28 आहे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : President/Secretary, Sudam Shikshan Prasarak Manadal, Matoshree Ninabai Gharphalkar Science College Babhulgaon, District-Yavatmal 445101.

अधिकृत वेबसाईट :

www.sgbau.ac.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Gadge Baba Drive

करण्याची शेवटची तारीख पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया.

भरती निघाली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत ही भरती होत आहे भरती सुरू झालेली आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 28 जागांसाठी भरती होत आहे पात्र उमेदवार असतील त्यांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.

Gadge Baba Drive

या भरतीमध्ये एकूण 28 जागा आहे 28 पदांसाठी ही भरती होत आहे विविध पदांच्या जागा यामध्ये दिलेले आहे 28 एकूण पदांसाठी ही भरती होत आहे,

यामध्ये पदे बघू शकता कोण कोणते दिलेले आहे पदे सुद्धा दिलेले आहे बघा प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक असे चार पदे आपल्याला येथे दिलेली आहे अशा चार पदांसाठी ही भरती होत आहे पदे प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक अशा पदांसाठी भरती सुरू झालेले आहे 28 पदांसाठी ही भरती होत आहे,

Gadge Baba Drive

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाहीये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज शुल्क द्यायची नाही आपण अर्ज शुल्क द्यायची नाही या ठिकाणी तुम्हाला अर्ज शुल्क मागवल्या जात नाहीये या ठिकाणी अर्ज करण्याच्या वेळेस,

वेतन मान म्हणजेच तुम्हाला पगार दिला जाणार आहे तो नियमानुसार राहणार आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे नियमानुसार आपल्याला पगार दिले जाणार आहे,

नोकरीचे ठिकाण जर तुम्ही नोकरीला लागला तर नोकरीला तुम्हाला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जाणे लागणार आहे यवतमाळ महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण असणार आहे,

Gadge Baba Drive

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे पत्ता वरती दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे फॉर्म भरून अर्ज तुम्हाला त्या पत्त्यावर पाठवायचा आहे,

जर तुम्हाला या संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा तुम्हाला वरती दिलेली आहे पुन्हा एकदा खाली लिंक देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता अजून काही माहिती यायची बाकी आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता,

Gadge Baba Drive
Gadge Baba Drive

http://www.sgbau.ac.in
या वेबसाईट वरती जा आणि संपूर्ण माहिती चेक करा.

तुम्ही पात्र असाल भरतीसाठी तर अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे ती सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच यामध्ये पंधरा दिवसाचा टाईम दिलेला आहे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता.

अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment