Health Research Drive 2023 ; आरोग्य संशोधन विभागाअंतर्गत भरती निघालेली आहे नवीन भरती सुरू झालेली आहे आरोग्य संशोधन विभागाअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरू शकतात त्यासाठी सविस्तर माहिती तुम्हाला वाचावी लागेल खाली दिलेल्या आहेत ती सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरावा.
Health Research Drive
अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2023 आहे.
पदाचे नाव :- कनिष्ठ आरोग्य अर्थशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ सी ,
एकूण जागा :- 05
सविस्तर माहितीसाठी अधीकृत वेबसाईटला भेट द्या.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
EMail ID : departmentofhealthresearch@gmail.com
अधिकृत वेबसाईट :
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2023 आहे.
सूचना :- सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे ती बघावी.
Health Research Drive
भरती निघाली आहे आरोग्य संशोधन विभाग मध्ये आरोग्य संशोधन विभागांमध्ये भरती निघालेली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आरोग्य संशोधन विभागांमध्ये जी भरती होत आहे त्या भरतीमध्ये एकूण पाच जागा दिलेल्या आहेत पाच जागेसाठी भरती सुरू झालेली आहे जर तुम्ही पात्र असेल तर पाच जागा दिलेल्या असेल पाच जागेसाठी अर्ज करू शकता.
यामध्ये पदे दिलेले आहेत हे दोन पदे आहे विविध दोन पदांसाठी भरती होत आहे दोन पदाचे नाव आहे कनिष्ठ आरोग्य अर्थशास्त्रज्ञ आणि दुसरा पद आहे शास्त्रज्ञ सी या दोन पदांसाठी ही भरती होत आहे शैक्षणिक पात्रता वगैरे साठी माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
Health Research Drive
अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाहीये आपल्याकडून कोणतेही अर्ज शुल्क यामध्ये या ठिकाणी लागत नाहीये,
वेतनमान म्हणजेच पगार राहणार आहे तुम्हाला तो नियमानुसार दिला जाईल पगार तुम्हाला नियमानुसार राहणार आहे,
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण आहे कुठे पण आपल्याला नोकरी लागू शकते संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया मध्ये आपल्याला नोकरी मिळेल असे इथे स्पष्टीकरण दिलेले आहे,
अर्ज तुम्हाला इमेल आयडी द्वारे पाठवायचा आहे ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला दिलेल्या वरती त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Health Research Drive
अधिक माहितीसाठी तुम्हाला वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता ते वेबसाईटचे लिंक तुम्हाला पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.
यासंदर्भात सविस्तर माहिती अजून उपलब्ध झालेले नाहीये सविस्तर माहिती उपलब्ध तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल त्या वेबसाईट वर जाऊन चेक करा.
Health Research Drive
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची लास्ट तारीख दिली आहे पंधरा ऑक्टोबर 2023 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण अर्ज करू शकता,
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा सर्व सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला दररोज भेट देता आणि ही पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.