HQ Southern Commandant 2023 Best | मित्रांनो आज नवीन भरती निघालेले आहे ती भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर मध्ये भरती निघालेली आहे.

HQ Southern Commandant 2023 ; नमस्कार मित्रांनो आज नवीन भरती निघालेले आहे ती भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर मध्ये भरती निघालेली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील ते लवकरात लवकर अर्ज करा सविस्तर माहिती भरती संदर्भात खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वकाचा आणि जर तुम्ही पात्र असेल तर अर्ज भरा.

HQ Southern Commandant

मध्ये विविध पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2023 आहे.

पदांची नावे :- एमटीएस (मेसेंजर),एमटीएस (डाफरी),कुक,वॉशरमन,मजदूर,एमटीएस (गार्डनर),

इत्यादी पदे इथे दिलेले आहे.

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक पास किंवा समतुल्य प्राधान्य : 01 वर्षे अनुभव.

शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकता नसणार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

वयाची अट : 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : – 18,000/- रुपये ते 63,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, देवळाली, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत :- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : www.indianarmy.nic.in

अर्ज करण्यासाठी लिंक :-

https://www.hqscrecruitment.in/index.php

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात खालील प्रमाणे दिलेले आहे…

HQ Southern Commandant

भरती निघालेली आहे भारतीय लष्कराच्या हेडकॉटर सदर न कमांड भरती 2023 या अंतर्गत भरती सुरू झालेली आहे विविध पदांसाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे चे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर त्वरित अर्ज करा.

या भरतीमध्ये आपल्याला एकूण जागा दिलेल्या आहेत 24 24 जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे 24 पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्याचा पात्र असाल संपूर्ण माहिती वाचून आपण अर्ज करू शकतात 24 जागांसाठी अर्ज भरती सुरू झालेले आहे.

पदाची नावे तुम्हाला वरती दिलेले आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही जर कोणत्या पदासाठी पात्र आहात इच्छुक असाल तर अर्ज करू शकता सविस्तर माहिती पदाची तुम्हाला वरती दिलेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेले आहे.

HQ Southern Commandant

या साठी लागणारे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठामधून मॅट्रिक पास किंवा संतुल्य प्राधान्य त्याचबरोबर आपल्याकडे एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे एक वर्ष कामाचा अनुभव असेल आणि मॅट्रिक किंवा संतुल्य विद्यापीठामधून पास आऊट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

वयाचचि अट दिलेले आहे ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत जे एस सी एस टी असतील यांना पाच वर्षे सूट आहे ओबीसी असतील त्यांना तीन वर्ष सुट आहे.

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारला जाणार नाहीये अर्ज शुल्क येथे लागत नाहीये.

वेतन मान म्हणजे आपल्याला पगार राहणार आहे या ठिकाणी अठरा रुपये ते 63 हजार दोनशे रुपये एवढा आपल्याला इथे पगार दिला जाणार आहे.

HQ Southern Commandant

नोकरीचे ठिकाण असणार आहे पुणे मुंबई देवळाली अहमदनगर महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये या जिल्ह्यांमध्ये नोकरी ठिकाण असणार आहे पुणे मुंबई देवळाली देवळाली अहमदनगर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे.

पद्धती ऑनलाइन प्रकारे आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता किंवा संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

HQ Southern Commandant

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम म्हणजे शेवटची तारीख २० ऑक्टोबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल या भरतीसाठी तर अंतिम दिनांक दिलेली आहे अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2023 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे.

या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिक माहितीसाठी वेबसाईट दिली आहे अधिकृत या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment